विषय : विज्ञान

=================================
घटक: ५ अणुचे अंतरंग
(Inside The Atom)
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch the  following video carefully and answer the following questions.)
1) सोन्याच्या पत्र्याच्या प्रयोगाने अणुच्या  .......... शोध लागला . (The gold foil experiment led to  the discovery of the .............of an atom.) *
1 point
2) खालीलपैकी कोणता गुणधर्म न्यूट्रॉनचा नाही? (Which of the following is not a property of neutron?) *
1 point
3) ट्रीटीअम हे ........चे  सम स्थानिक आहे. (Tritium is............'s isotopes.) *
1 point
4) N या  कवचा मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात? (How many maximum electron can be accommodated in the N shell ?) *
1 point
 5) ........ मूलद्रव्याची संयुजा 0 असते. (.......element has 0 valency.) *
1 point
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch the  following video carefully and answer the following questions.)
6) जीवाश्माचे वय  ठरविण्यासाठी खालील पैकी कोणत्या किरोणोत्सारी  मूलद्रव्यांचा  उपयोग होतो? ( The age of archeological object can be determined by which of the following radioactive isotopes?) *
1 point
7) युरेनिअम-२३५ अणु इंधनावरील, अणुभट्टीमधील शृंखला अभिक्रिया खालील प्रमाणे घडते. तर X आणि Y च्या अनुक्रमे किंमती .............असतील. (The chain reaction in a nuclear reactor uranium-235 as nuclear fuel is given below. Then values of X and Y respectively are ..........) *
1 point
Captionless Image
8) अणुऊर्जेचा वापराने मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती करण्याचे संयंत्र म्हणजे............ . (A machine that generates electricity on large scale by atomic energy is called .........) *
1 point
9) न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी ........याचा संचलक म्हणून वापर केला जातो. ( ........is used as moderator for reducing the speed of neutron .) *
1 point
10) इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा ..........पटीने कमी आहे.( Mass of an electron is .......time less than that of a hydrogen atom .) *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy