४.या भारतात ...
इयत्ता - ४ थी विषय - मराठी
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे पूर्ण नाव *
शाळेचे नाव *
तालुका *
जिल्हा *
१. या भारतात ... या कवितेचे कवी कोण ? *
2 points
२.खालीलपैकी संत तुकडोजी महाराज कोणते ? *
2 points
३.संत तुकडोजी महाराज भारतात नेहमी काय वसुदे असे म्हणतात ? *
2 points
४.संत तुकडोजी महाराज सर्व पंथांमध्ये काय नसू दे असे म्हणतात ? *
2 points
५. उद्योगी तरुण वीर ----------- दिसू दे l दे वरचि असा दे ll *
2 points
६.जगातून काय नष्ट होऊ दे असे कवी म्हणतात ? *
2 points
७.स्वातंत्र्य व सुख कोणामध्ये वसू दे असे कवी म्हणतात ? *
2 points
८. ही नष्ट होऊ दे --------- भीति बोहरी l *
2 points
९. घराघरांत सौंदर्य कशा रीतीने रमावे असे कवी म्हणतात ? *
2 points
१०.कवी आपणांस काय विसरायला सांगतात ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of State Council of Educational Research and Training, Maharashtra, Pune.

Does this form look suspicious? Report