शिक्षकांसाठी सूचना १.एका महिन्यामध्ये एकाच प्रशिक्षणासाठी लिंक भरावी. दोन प्रशिक्षणांसाठी लिंक भरल्यास प्रशिक्षणासाठी अपात्र ठरविले जाईल.
२.एका वर्षामध्ये एकदाच प्रशिक्षणासाठी जाता येईल. म्हणजेच एका वर्षात एकदा प्रशिक्षणास जाऊन आल्यावर परत लिंक भरू नये.
३. मुख्याध्यापकांनी लिंक भरू नये. तसेच ५२ वर्षाच्या वरील शिक्षकांनी लिंक भरू नये.
४. प्रशिक्षणासाठी आवश्यक इयत्ता खाली दिलेल्या यादीत बघून मगच लिंक भरावी.
५. वेगळी इयत्ता असेल म्हणून किंवा वय जास्त असल्यामुळे सी. सी. आर. टी. नवी दिल्ली प्रशिक्षणास हजर करून न घेतल्यास परिषदेची जबाबदारी राहणार नाही.
Training Programs to be organized during November 2023-24
1. Integrating Craft Skills in School Education Dt. 3rd to 12th January 2024
2.Role of School in Conservation Of Natural and Cultural Heritage Dt. 4th to 13th January 2024
3. Orientation Course in line with NEP 2020 Dt. 16th January to 6th February 2024
4. Role of Puppetry in Education in line with NEP 2020 Dt. 18th January to 2nd February 2024
5.Orientation Course in line with NEP 2020 Dt. 18th January to 7th
February 2024