टीप / Note: विद्यार्थ्याचा हा प्रवेश तात्पुरत्या स्वरुपात असेल. विद्यार्थ्याची विषय निवड व इतर बाबी अंतिम प्रवेशाच्या वेळी निश्चित केल्या जातील.
Online प्रवेशाची अंतिम मुदत दि. 15/08/2020 राहील.
फॉर्म विक्री व भरून घेण्याची प्रक्रिया महाविद्यालयात शासनाचे सर्व नियम व अटींचे पालन करून सुरू करण्यात आलेले आहे.
अधिक महितीसाठी संपर्क: प्रा. एच. आर. मोमीन 9420352686