संविधान साक्षरता एक दिवसीय कार्यशाळा, नाशिक 11 एप्रिल 2023
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि संविधान प्रचारक लोक चळवळ यांचे वतीने 
महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित
*एक दिवसीय संविधान साक्षरता कार्यशाळा*

मंगळवार, दि. ११ एप्रिल २०२३
वेळ : सकाळी ९.०० ते सायं. ५.००

स्थळ : यश इन इंटरनॅशनल कन्वेशन सेंटर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्तविद्यापीठ, गंगापूर धरणाजवळ, नाशिक - ४२२२२२

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख: ९ एप्रिल २०२३ (फक्त ५० प्रशिक्षणांर्थींसाठी)

अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रा. नागार्जुन वाडेकर : 9860239899
(प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन)
संकेत सीमा विश्वास : 8087486781
प्राजक्ता कापडणे : 8600911239
दीपाली पवार : 9975649134 

टीप: नाशिकबाहेरील प्रशिक्षणार्थींसाठी निवास व्यवस्था असेल. त्यासाठी पूर्वसूचना देणे आवश्यक असेल.  

*संयोजक :*
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि 
संविधान प्रचारक लोकचळवळ.
Email *
नाव /Name *
पत्ता /Address *
मोबाईल / Phone number (WhatsApp number) *
District *
ईमेल/Email
संस्था /संघटना /कॉलेजे Name of your social organisation / collage *
भारतीय संविधानाविषयी आपण वाचलेले पुस्त्तक /book you read about Indian Constitution *
भारतीय संविधानाबाबतचे तुमचे मत 100 शब्दात लिहा? Write your opinion about the Indian Constitution in 100 words?
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy