ग्लोबल टच प्रायमरी स्कूल टाकळी
ग्लोबल टच प्रायमरी स्कूल टाकळी आयोजित ऑनलाईन शैक्षणिक उपक्रम खास ग्लोबल टच प्रायमरी स्कूल टाकळी च्या विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन शैक्षणिक चाचणी परीक्षा.
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
निरामयतेने आपल्यातील............... भावना वाढते.
2 points
Clear selection
तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने.. ........ मध्येही , कर्करोग होऊ शकतो.
2 points
Clear selection
अति........... मुळे, यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात.
2 points
Clear selection
देशाची प्रगती आणि विकास यांं सर्वात महत्वाचा घटक म्हणजे म्हणजे.............
2 points
Clear selection
आरोग्य व सवयीतून आपल्याला समाजाचे................ व सार्वजनिक............... प्राप्त करता येते.
2 points
Clear selection
प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटक दंशापासून होणारे आजार हे सामाजिक आरोग्य चांगले बनवतात.
2 points
Clear selection
सार्वजनिक ठिकाणी थुंकणयास कायद्याने मनाई केली आहे.
2 points
Clear selection
पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यांतून उत्तम आरोग्य मिळते.
2 points
Clear selection
व्यसनातून दूर राहण्यासाठी काही छंद जोपासावे.
2 points
Clear selection
आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येत नाही.
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy