महाएज्यू न्यूज आयोजित वेबिनार (Webinar) "अप्रेंटिसशिप : नोकरीचे प्रवेशद्वार"
महाएज्यू न्यूज आयोजित "अॅप्रेंटिसशिप : नोकरीचे प्रवेशद्वार" या विषयावर शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.00 वाजता वेबिनार (Webinar) आयोजित केला आहे.
वेबिनारमध्ये पुढील मुद्द्यांची चर्चा केली जाईल :
✅ प्रत्येकाने अप्रेंटिसशिप का करावी?
✅ अप्रेंटिसशिप साठी विविध क्षेत्रातील संधी.
✅ इ ५ वी ते सर्व डिग्री / डिप्लोमा पास उमेदवारास अप्रेंटिसशिप ची संधी
✅ शिक्षण घेत असताना अप्रेंटिसशिप
✅ आवश्यक कागदपत्र, अर्ज कसा करायचा व नोंदणी प्रक्रिया.
✅ स्टायपेंड, ट्रेनिंग कालावधी, परीक्षा व प्रमाणपत्र.
✅ अप्रेंटिसशिप नंतर नोकरीची संधी
गुरुवार , 13 ऑगस्ट 2020 रोजी वेबिनार link share केले जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क :