इयत्ता-चौथी (सत्र 2 )चाचणी 8
निर्मिती-श्रीम. लीना मारुती पोटे
शाळा-जि.प.प्राथ.शाळा,नुने गावठाण,जि.सातारा
मोबाईल नं.7385220629
दिनांक - २३ /०१/२०२२  
Sign in to Google to save your progress. Learn more
Student's Name( विद्यार्थ्याचे नाव)- *
Standard(इयत्ता)- *
Taluka(तालुका)- *
School name (शाळेचे नाव)- *
District(जिल्हा)- *
विषय-मराठी
1) दीन चा समानार्थी शब्द ओळखा? *
2 points
2)खनिज मिठाला ------असे म्हणतात ? *
2 points
3)आदिमानवाने प्रथम कोणाला दगड चाटताना पहिले? *
2 points
4) आदिमानवाने समुद्राचे पाणी कशात साठवले ? *
2 points
5) कुतूहल वाटणे याचा अर्थ काय ? *
2 points
विषय-इंग्रजी
Q.No. 1) Identify the odd word. (वेगळा शब्द ओळख.) *
2 points
Q.No. 2) Identify the rhyming words pair. (यमक जुळणाऱ्याशब्दाची जोडी ओळख.) *
2 points
Q.No. 3) Look at the picture and identify name. (चित्र बघ आणि नाव ओळख.) *
2 points
Captionless Image
Q.No. 4) Look at the picture identify correct Action. (खालील चित्रातील योग्य कृती ओळख.) *
2 points
Captionless Image
Q.No. 5) Fill in the blank with correct word. (रिकाम्या जागी असलेला योग्य शब्द ओळख.) *
A ___________ leaf.
2 points
विषय-गणित
प्रश्न १ : वर्गात सरांनी एक वजाबाकीचे उदाहरण दिले. ते गणेश, श्रीकांत, सुरेश यांनी खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे सोडवले. तर या तिघांपैकी कुणाचे उत्तर बरोबर आले? *
2 points
प्रश्न २  : एका जंगलात ५३४४ झाडे लावली. त्यातील १८२२ झाडे सुबाभळीची व उर्वरित झाडे सागवानाची लावली होती. तर लावलेल्साया सागवानाच्या झाडांची संख्या किती? *
2 points
प्रश्न ३  : शिक्षक व मुलांनी मिळून शाळेसाठी गावातून ६५५४० रुपये लोकवर्गणी जमविली. त्यातून २०००० रुपयांचा संगणक, १५५०० रुपयांचा पाणी फिल्टर विकत घेतला व उरलेल्या पैशांत शाळेची रंगरंगोटी पूर्ण केली. तर शाळेच्या रंगरंगोटीसाठी किती पैसे खर्च झाले? *
2 points
प्रश्न ४ :  पाण्याच्या एका टाकीत १२५० लिटर पाणी बसते. तर दुसऱ्या टाकीत २००० लिटर पाणी बसते. तर दोन्ही टाक्यांत एकूण किती पाणी बसते? *
2 points
प्रश्न ५  : सोडव *
2 points
Captionless Image
विषय-परिसर अभ्यास
1)हाली रघुनाथ बरफ आणि समीप अनिल पंडीत यांना कोणता पुरस्कार मिळाला? *
2 points
2)खालीलपैकी कोणी कुष्ठरोगी, दृष्टीहीन, अपंग लोकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आयुष्यभर काम केले? *
2 points
3)सिंहाच्या बछड्याला शिकार करण्यात पारंगत होण्यासाठी किती वेळ लागतो? *
2 points
4)शहाजीराजांचा मृत्यू कधी झाला ?
2 points
Clear selection
5)औरंगजेब बादशाह का चिडला? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy