JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
२- संख्याज्ञान
आपले नाव टाकून चाचणी सोडवा . View Score वर क्लिक करून गुण बघा.
(उदाहरणे वहीत सोडवा व उत्तर क्लिक करा . चाचणी पुन्हा पुन्हा सोडवा .....)
निर्मिती -ज्ञानेश्वर बाबुराव कुटे.
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
स्वतःचे नाव टाका
*
Your answer
१] योग्य पर्याय निवडा - २३६४
*
2 points
2364
2645
२] पाच हजार तीस
*
2 points
50030
5300
5030
5003
३] अडतीस हजार तीनशे सोळा
*
2 points
38613
38316
3830016
8016
४] चाळीस हजार सात
*
2 points
4007
40707
40007
400070
Option 5
५] 1 हजारच्या २ नोटा व 100 रुपयाच्या 3 नोटा
*
2 points
1300
3010
230
2300
६] 3,8,0,4,7 हे अंक एकदाचा वापरून सर्वात मोठी संख्या कोणती तयार होईल
*
2 points
78403
87430
34870
74308
७] संख्याचे अक्षरी नाव लिहा -60,44,201
*
2 points
सहा लक्ष चौरेचालीस हजार दोनशे एक
साठ हजार चाळीस दोनशे एक
साठ लक्ष चौरेचालीस हजार दोनशे एक
८] 78493 या संख्येतील 8 ची स्थानिक किंमत किती
*
2 points
80000
800
8000
80
९] 5493 या संख्येतील 9 ची स्थानिक किंमत किती
*
2 points
9
90
900
09
१०] 462193 या संख्येतील 4ची स्थानिक किंमत किती
*
2 points
4000
400
400000
40
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms