JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
इयत्ता सहावी सत्र 2 - सामान्यज्ञान चाचणी 7
श्री. रामचंद्र सूर्यभान जगताप , उपशिक्षक - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मायणी मुले , ता. खटाव , जि. सातारा . मोब. 8806822045
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
शाळेचे नाव
*
Your answer
खालीलपैकी प्रकाशाचे कृत्रिम उगमस्थान कोणते ?
*
2 points
सूर्य
तारे
कंदील
काजवे
खालीलपैकी प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान कोणते ?
*
2 points
कंदील
काजवे
विद्युत बल्ब
मेणबत्तीची ज्योत
प्रकाशाच्या मार्गात कोणती वस्तू असताना त्या वस्तूची छाया निर्माण होते ?
*
2 points
अर्धपारदर्शक
पारदर्शक
अपारदर्शक
यापैकी नाही
सूर्याच्या पांढर्या प्रकाशात किती रंग असतात ?
*
2 points
दोन
पाच
आठ
सात
प्रकाशाचे संक्रमण कोणत्या रेषेत होते ?
*
2 points
तिरप्या
सरळ
आडव्या
वाकड्या
'उंटावरचा शहाणा' या शब्दाचा अर्थ काय आहे ?
*
2 points
मूर्ख मनुष्य
मूर्ख
मूर्खपणाचा सल्ला देणारा
भांडणे लावणारा
'महावंस' व 'दीपवंस' ही ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिले आहेत ?
*
2 points
मराठी
इंग्रजी
पाली
संस्कृत
' गांधार शैलीस ' गांधार शैली असे का म्हटले जाते ?
*
2 points
मूर्ती अफगाणिस्तानातील गांधार प्रदेशात सापडल्या
मूर्ती भारतातील गांधार प्रदेशात सापडल्या
मूर्ती पाकिस्तानातील गांधार प्रदेशात सापडल्या
मूर्ती रशियातील गांधार प्रदेशात सापडल्या
गणितातील कोणती संकल्पना भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे ?
*
2 points
शून्य
दहा
एक
दशक
बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी अशोकाने त्याचा मुलगा व मुलगी यांना कोठे पाठवले ?
*
2 points
चीन
श्रीलंका
पाकिस्तान
युक्रेन
How you hop ! replace 'hop' by meaningful word ?
*
2 points
what
where
to
bark
Find the past tense form of ' choose' ?
*
2 points
choosed
choice
chosen
chosed
Find the past tense form of ' live' ?
*
2 points
lives
lived
living
liven
Find the past tense form of ' keep' ?
*
2 points
keeped
keeps
kept
keeping
संजय घरी पोहचला आहे . या वाक्यातील काळ कोणता ?
*
2 points
पूर्ण वर्तमान
साधा वर्तमान
अपूर्ण वर्तमान
रीती वर्तमान
पक्षी किलबिल करतात . वाक्याचा काळ कोणता ?
*
2 points
अपूर्ण वर्तमान
साधा वर्तमान
पूर्ण वर्तमान
रीती वर्तमान
आजी भाजी विकत आहे . या वाक्याचा काळ कोणता ?
*
2 points
साधा वर्तमान
पूर्ण वर्तमान
अपूर्ण वर्तमान
रीती वर्तमान
रोहिणी चित्र रंगवत असते . या वाक्यातील काळ कोणता ?
*
2 points
पूर्ण वर्तमान
अपूर्ण वर्तमान
साधा वर्तमान
रीती वर्तमान
दुकानदाराने एक सायकल 4000 रुपयांना खरेदी केली व तीच सायकल 4600 रुपयांस विकली , तर त्याला किती नफा झाला ?
*
2 points
200
600
6000
8600
शरदने एक क्विंटल कांदे 2500 रुपयांना खरेदी केले . नंतर त्याने 17 रुपयांना एक किलोग्रॅम या दराने सर्व कांदे विकले , तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा ? किती ?
*
2 points
800 रुपये नफा
800 रुपये तोटा
4200 रुपये नफा
4200 रुपये तोटा
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of State Council of Educational Research and Training, Maharashtra, Pune.
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Help Forms improve
Report