इयत्ता-चौथी (सत्र 2 )चाचणी 11
निर्मिती-श्रीम. लीना मारुती पोटे
शाळा-जि.प.प्राथ.शाळा,नुने गावठाण,जि.सातारा
मोबाईल नं.7385220629
दिनांक - 13/02/2022
Sign in to Google to save your progress. Learn more
Student's Name( विद्यार्थ्याचे नाव)- *
Standard(इयत्ता)- *
Taluka(तालुका)- *
School name (शाळेचे नाव)- *
District(जिल्हा)- *
विषय-मराठी
१)खनिज मिठाला ------असे म्हणतात ? *
2 points
२)’कार’ प्रत्यय लावून शब्द बनवा.   संगीत *
2 points
3)चवदार तळ्यातील पाण्याच्या शक्तीमागे कोणाची स्फूर्ती आहे? *
2 points
४)विरुद्धार्थी शब्द ओळखा. १)अन्याय x *
2 points
५)फन्ना उडवणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखून योग्य पर्याय निवडा. *
2 points
विषय-इंग्रजी
Que. 1) Identify the odd word. (वेगळा शब्द ओळख.) *
Tall, School, Ball, Wall
2 points
Q.No. 2) Identify the rhyming words pair. (यमक जुळणाऱ्याशब्दाची जोडी ओळख.) *
2 points
Q.No. 3) Fill in the blank with correct word. (रिकाम्या जागी असलेला योग्य शब्द ओळख.) *
A ___________ leaf.
2 points
QUESTION 4 :   Identify the bigger word in these words (खालील शब्दांपैकी सर्वात मोठा शब्द ओळख) *
2 points
QUESTION 5 : Find the correct pair (बरोबर जोडी शोध) *
2 points
विषय-गणित
प्रश्न १) चित्रात दाखवलेल्या नक्षीदार गुलाबी रुमालाची परिमिती काढण्यासाठी काय करशील? *
2 points
Captionless Image
प्रश्न २) सोडव *
2 points
Captionless Image
प्रश्न ३) चित्रात दिसणाऱ्या चौरसाकृती कॅरमची प्रत्येक बाजू ९० सेमी आहे. तर त्या कॅरमची परिमिती किती असेल? *
2 points
Captionless Image
प्रश्न ४) पताका तयार करताना रंगीत कागद त्रिकोणी कापला. कागदाची तीनही बाजू मोजल्यास त्या अनुक्रमे ८ सेमी, १० सेमी व ५ सेमी होत्या. तर त्या त्रिकोणी पताकाची परिमिती किती? *
2 points
प्रश्न ५) एका आयताकार बागेच्या बाजू १०० मीटर, १५० मीटर, १०० मीटर आणि १५० मीटर आहेत. तर त्या बागेची परिमिती किती असेल? *
2 points
विषय-परिसर अभ्यास
१)मनजीत व सलीम यांना डोंगरावरून पाणी आणायचे आहे. परंतु वजन जास्त असल्याने ते त्यांना स्वतःला वाहून आणणे शक्य नाही. खालीलपैकी कोणता पर्याय त्यांनी वापरणे योग्य होईल? *
2 points
२)प्रत्येक गडकिल्ल्यांवर पुढीलपैकी कोणता अधिकारी नेमलेला असतो? *
2 points
३)गुप्त हेर खात्याचे प्रमुख कोण होते? *
2 points
४)खालीलपैकी कोणते संदेशवहनाचे साधन नाही? *
2 points
५)खालीलपैकी वाहतुकीचे साधन कोणते नाही? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy