NEMM Library sign up
न्यू इंग्लंड मराठी मंडळ सुरु करीत आहे आपली "मराठी लायब्ररी". आम्ही चारशे हून अधिक पुस्तके संग्रहित केली आहे. त्यात नामवंत साहित्यकारांचे विविध प्रकारचे साहित्य आहे . कथासंग्रह, आत्मचरित्र, कविता संग्रह, बालसाहित्य, पाककला, कादंबऱ्या, ऐतिहासिक, अध्यात्मिक, वैचारिक, राजकीय, संत साहित्य, शैक्षणिक, धार्मिक, ललित अशा अनेक प्रकारचे साहित्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

NEMM च्या सदस्यांसाठी (NEMM Universal members) ही सेवा मोफत असेल.

लायब्ररी चे सभासद होण्यासाठी प्राथमिक नोंदणी करणे आवश्यक आहे.
Sign in to Google to save your progress. Learn more
 Name *
Last Name *
Email *
Home Address *
*
NEMM Member *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of New England Marathi Mandal. Report Abuse