Nmms इतिहास चाचणी क्र- 15
निर्मिती : श्री हांडे एस.एस.
Sign in to Google to save your progress. Learn more
विषय - इतिहास
घटक : स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती
शाळेचे नाव *
विद्यार्थ्याचे नाव  : *
1) भारतात लहान-मोठी अशी सहाशेच्या वर_________होती. *
2 points
2) संस्थानांतील प्रजेच्या हितासाठी व त्यांना राजकीय अधिकार मिळावे यासाठी काम करणाऱ्या जनसंघटनांना काय म्हणतात ? *
2 points
3) भारत स्वतंत्र झाल्यावर संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढला? *
2 points
4) संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना मान्य होईल असा 'सामीलनामा' तयार केला? *
2 points
5) 1948 च्या फेब्रुवारीमध्ये कोणते संस्थान भारतात विलीन झाले ? *
2 points
6) जुनागडचा नवाब मात्र कोठे सामील होण्याच्या विचारात होता? *
2 points
7) भारतातील सर्वांत मोठे संस्थान कोणते होते? *
2 points
8) निजामाची एकतंत्री राजवट कोणत्या संस्थानात होती ? *
2 points
9) 1938 मध्ये कोणी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली?महात्मा गांधी *
2 points
10) निजामाचा सहकारी कासीम रझवी याने संस्थानातील प्रजेची भारतात विलीन होण्याची मागणी धुडकावून लावण्यासाठी कोणत्या नावाची संघटना स्थापन केली? *
2 points
11) भारत सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाविरुद्ध पोलिस कारवाई सुरू केली, यास कोणते सांकेतिक नाव होत ? *
2 points
12) १७ सप्टेंबर १९४८ रोजी कोणते संस्थान भारतात विलीन झाले? *
2 points
13) कोणत्या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, आशाताई वाघमारे इत्यादींनी मौलिक योगदान दिल? *
2 points
14) 'वंदे मातरम्' चळवळीद्वारे विद्यार्थी कोणत्या मुक्तिलढ्यात सहभागी झाले? *
2 points
15) कोणत्या मुक्तिसंग्रामात वेदप्रकाश, श्यामलाल, गोविंद पानसरे, बहिर्जी शिंदे, श्रीधर वर्तक, जर्नादन मामा, शोएब उल्ला खान इत्यादींनी हौतात्म्य पत्करले ? *
2 points
16) हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा दिवस मराठवाड्यात 'मराठवाडा मुक्तिदिन' म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो? *
2 points
17) कोणत्या संस्थानचा राजा हरिसिंग याने स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते? *
2 points
18) १९४७ च्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी कोठे हल्ला केला ? *
2 points
19) फ्रान्सने कोणत्या साली चंद्रनगरमध्ये सार्वमत घेतले वतेथील जनतेने भारताच्या बाजूने कौल दिला ? *
2 points
20) भारत स्वतंत्र झाल्यानंतरही चंद्रनगर, पुदुच्चेरी, कारिकल, माहे व याणम या प्रदेशांवर कोणाचे आधिपत्य होते ? *
2 points
21) पोर्तुगालने आपल्या ताब्यातील कोणता भारतीय प्रदेश भारताच्या स्वाधीन करण्यास नकार दिला? *
2 points
22) कोणत्या लढ्यात डॉ. टी. बी. कुन्हा हे आघाडीवर होते? *
2 points
23) पोर्तुगिजांच्या विरुद्ध लढा उभारण्याच्या उद्देशाने गोवा काँग्रेस समिती कोणी स्थापन केली ? *
2 points
24) डॉ. कुन्हा यांनी 'गोवा युथ लीग' ही संघटना मुंबईत कोणत्या वर्षी स्थापन केली? *
2 points
25) कोणत्या ठिकाणची पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी 'आझाद गोमंतक' दलाची उभारणी करण्यात आली? *
2 points
26) कोणत्या हल्ल्यात विश्वनाथ लवंदे, राजाभाऊ वाकणकर, सुधीर फडके, नानासाहेब काजरेकर इत्यादींनी भाग घेतला *
2 points
27) १९ डिसेंबर १९६१ रोजी कोणते ठिकाण पोर्तुगिजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report