परिसर अभ्यास
संकलित मूल्यमापन चाचणी - 1, ONLINE TEST,  इयत्ता चौथी, गुण - 30
सन - 2020-21
सर्व प्रश्न अनिवार्य आहेत.

निर्मिती आशा ज्ञानदेव चिने
ashachine.blogspot.com
स्वयं - अध्ययनासाठी लिंक 👉 https://ashachine.blogspot.com/p/blog-page_54.html
जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा डुबेरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे संपूर्ण नाव लिही. *
शाळेचे नाव *
तालुका *
जिल्हा *
1) पाण्यात एखादा पदार्थ विरघळल्याने बनलेल्या मिश्रणाला.................... म्हणतात. *
1 point
2) ....................... म्हणजे आकाराने सूक्ष्म असणारे सजीव. *
1 point
3) तेल पाण्यात बुडते की पाण्यावर तरंगते ? *
1 point
4) गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात ............. फिरवतात. *
1 point
Required
5) पाणी शिळे होत नाही, चूक की बरोबर. *
1 point
6) योग्य विधानासमोर  ✔️अशी खूण करा. एकापेक्षा जास्त पर्याय निवडू शकता. *
4 points
Required
7) योग्य उत्तरासमोर ✔️अशी खूण करा. *
4 points
डोळे
शिरोपोकळी
त्वचा
हृदय
आंतरेंद्रिये
बाह्येंद्रिये
8) सर्दी झाली असेल तर... *
1 point
Required
9) साप चावल्यानंतर मांत्रिकाकडे न्यावे. *
1 point
Required
10) योग्य जोड्या जुळवा. *
2 points
हृदय
फुफ्फुसे
मेंदू
रक्तपुरवठा
श्वसन
11) उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते. *
1 point
12) स्वराज्याची पहिली राजधानी कोणती ? *
1 point
14) जोड्या लावा. *
2 points
कृष्णाजी भास्कर
पंताजी गोपीनाथ
कृष्णाजी गायकवाड
शिवराय
अफजलखान
15) शिवरायांनी..................... जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले. *
1 point
Required
16) शिवरायांनी कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून 'रायगड' ठेवले ? *
1 point
Required
17) किल्ल्याचे नाव ओळखा. *
1 point
Captionless Image
18) आदिलशहाने शहाजीराजांची ................... प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. *
1 point
19) बाबाजीराजे भोसले यांना मालोजी व.............. ही दोन मुले होती. *
1 point
20) जोड्या जुळवा. *
4 points
जांब
देहू
आपेगाव
पैठण
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
संत तुकाराम
समर्थ रामदास
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of State Council of Educational Research and Training, Maharashtra, Pune. Report Abuse