इयत्ता 5 वी गणित NAS आधारित सराव चाचणी 2
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव :                  
शाळा :
 केंद्र : *
 तालूका : *
जिल्हाः
पालकाचा मोबाईल नंबर
प्र.1 ला    LXI  ही संख्या अंतरराष्ट्ड़ीय संख्याचिन्हात अशी लिहितात. *
1 point
प्र. 2 रा  पाव भाग म्हणजे ?         *
1 point
प्र. 3 रा   एका भाकरीचे चार भाग करून त्यापैकी तीन भाग खाल्ले म्हणजे किती भाकरी          खाल्ली? *
1 point
प्र. 4 था  6/6 म्हणजे किती? *
1 point
प्र. 5 वा  3/6 , 6/12 , 9/18 या अपूर्णांकाचा सममुल्य अपुर्णांक पुढीलपैकी कोणता?         *
1 point
प्र. 6 वा  5/10 + 3/10 यांची बेरीज असेल?         *
1 point
प्र. 7 वा  5/10 – 3/10 = ?     *
1 point
प्र. 8 वा  90 ̊ च्या कोनाला म्हणतात       *
1 point
प्र. 9 वा.    खालीलपैकी कॊणता कॊन लघूकोन असेल?         *
1 point
प्र. 10 वा   वर्तूळाचा व्यास हा त्रिज्येच्या खालीलपैकी असतो?         *
1 point
प्र. 11 वा   एका वर्तूळावर किती जिवा काढता येतात?        
1 point
Clear selection
प्र. 12 वा  एका वर्तूळाची एक त्रिज्या 5 सेमी असल्यास त्याच वर्तूळाची दुसरी त्रिज्या किती ?   *
1 point
प्र, 13 वा वर्तूळाचा व्यास 6 सेमी असल्यास त्या वर्तूळाची त्रिज्या किती ?   *
1 point
प्र. 14 वा  एक सेमी म्हणजे किती मिलिमीटर ?   *
1 point
प्र. 15 वा  एक किलॊ मीटर म्हणजे किती मीटर? *
1 point
प्र. 16 वा  एक लीटर दुध मोजण्यासाठी 200 मीलीचे किती मापे घ्यावे लागतील? *
1 point
प्र. 17 वा   आज 1 तारीख बुधवार असल्यास, येणा-या 5 तारखेला कॊणता वार असेल?             *
1 point
प्र. 18 वा.  वर्तूळाच्या सर्वात मोठ्या जिवेला खालीलपैकी काय म्हणतात?             *
1 point
प्र. 19 वा   जेव्हा दोन रेषा एकमेकींना लंब असतात तेव्हा त्यांच्या मध्ये होणारा कॊन खालीलपैकी कॊणता ?           *
1 point
प्र. 20 वा  वर्तूळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदुमुळे वर्तुळाचे जे दोन भाग तयार होतात त्या भागास काय म्हणतात? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy