विषय: इतिहास

=================================
10. सशस्त्र क्रांतिकारी चळवळ  
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
                                                                                                                       
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
विद्यार्थी मित्रांनो खालील व्हिडिओ पहा व प्रश्नांचे योग्य पर्याय निवडा.
सन १८९७ साली कोणत्या ठिकाणी प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड याने जुलूम-जबरदस्ती केली? *
1 point
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी कोणत्या ठिकाणी ‘मित्रमेळा’ ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली? *
1 point
१८ एप्रिल १९३० रोजी क्रांतिकारकांनी कोणत्या ठिकाणची दोन शस्त्रागारांतील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली? *
1 point
कोणत्या साली खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्जफोर्ड यान्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली? *
1 point
कोणत्या साली दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या बैठकीमध्ये तरुणांनी ‘हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनेची स्थापना *
1 point
इंडिया हाउसची स्थापना कोणी केली होती? *
1 point
‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ कोणी लिहिला? *
1 point
रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना ९ ऑगस्ट १९२५ रोजी काकोरी या कोणत्या राज्यातील रेल्वे स्टेशनजवळ लुटला? *
1 point
कोणत्या हत्याकांडास जबाबदार असणाऱ्या ओडवायर याचा वध सरदार उधमसिंग यांनी इंग्लंडमध्ये १९४० साली केलाकोणत्या हत्याकांडात जबाबदार असलेल्या *
1 point
कोणत्या ठिकाणी असलेल्या इंडिया हाउस हे महत्त्वाचे केंद्र होते? *
1 point
✍️ उद्या दिनांक: 10-07-2020 रोजी आठवी एन एम एम एस अभ्यासमालेत 'गणित' विषयातील 'Division of Polynomials.' या घटकावर प्रश्न विचारलेयाा घटकावर प्रश्न विचारलेया घटकावर प्रश्न विचारले जातील. ✍️
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy