स्पर्धा गुरु तलाठी भरती सराव पेपर 40 
विषय - गणित बुद्धिमत्ता 
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव  *
0 points
जिल्हा 
*
0 points
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅॅॅॅॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाच्या जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.  
1.विसंगत घटक ओळखा. *
2 points
2.सुषमाचे आजचे जे वय आहे,  तेच तिच्या आईचे सुषमाच्या जन्माच्या वेळी वय होते. पुढील वर्षी दोघींच्या वयांची बेरीज 62 वर्षे होईल, तर सुषमाचे आजचे वय किती ? *
2 points
3.प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारे पद ओळखा.
CAT ECU GEV IGW KIX ?
*
2 points
4.एका सांकेतिक भाषेत GOOD हा शब्द CRME असा लिहितात, तर FAME हा शब्द कसा लिहाल ? *
2 points
5.पुढीलपैकी विसंगत अक्षरगट शोधा.
LYZM, JWXK, HUIV, FSTG
*
2 points
6.कोणती संख्या पुढील संख्याश्रेणीतील प्रश्नचिन्हाच्या जागी टाकता येईल ?
0, 1, 5, 5, 10, 9, 15, ?
*
2 points
7.संख्याश्रेणीतील पुढील संख्या कोणती ?
249, 251, 255, 261, 271, 287, .....
*
2 points
8.इतर तीनांच्या गटात न बसणारी खालीलपैकी संख्या कोणती ? *
2 points
9.अ ला ब व क हे दोन भाऊ आहेत व क च्या मुलाला केवळ एक काका आहे, तर अ चे क शी नाते कोणते ? *
2 points
10.आई आणि तिच्या पाच मुलांचे सरासरी वय पंधरा वर्षे आहे. आई वगळून हे वय सात वर्षांनी कमी होते, तर आईचे वय किती वर्षे आहे ? *
2 points
हार्दिक शुभेच्छा !! 
Visit & Subscribe YouTube Channel - www.youtube.com/mpscetest

Visit Website - www.thespardhaguru.com
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report