नमो विशेष महारोजगार मेळाव्याकरिता नवीन पोर्टलवर पुनश्य: नाव नोंदणीबाबत.
नमो विशेष महारोजगार रोजगारमेळाव्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर यांच्या मार्फत तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलवर नोंदणी करावी.
लिंक-
https://nmrmahmednagar.in/