विद्या प्रतिष्ठान संचलित,तंत्रनिकेतन महाविद्यालय ,इंदापूर-पुणे  ग्रंथालय विभाग
महात्मा ज्योतिबा फुले  जयंती निमित्त आयोजित प्रश्न मंजुषा ११ एप्रिल २०२४. प्रश्नमंजुषा , विद्या प्रतिष्ठान संचलित,तंत्रनिकेतन महाविद्यालय ,इंदापूर-पुणे  ग्रंथालय विभाग विभागातर्फे आयोजित करण्यात येत आहे .
 
आयोजक- अतुल चंदनवंदन,  ग्रंथपाल
Enviar por e-mail *
सहभागी व्यक्तीचे नाव
*
विभाग / पदनाम (मराठीत)
*
महाविद्यालयाचे नाव
*
Obrigatória
1. ज्योतिराव फुले यांचे जन्मनाव काय होते? *
5 pontos
2. ज्योतिराव फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? *
5 pontos
3. ज्योतिराव फुले हे भारतातील कोणत्या समाजाच्या शिक्षणातील योगदानासाठी ओळखले जातात? *
5 pontos
4.जातिव्यवस्थेवर टीका करणारे आणि सर्वांसाठी शिक्षणाचा पुरस्कार करणारे ज्योतिराव फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले? *
5 pontos
5. सत्यशोधक समाजाची स्थापना ज्योतिराव फुले यांनी कोणत्या वर्षी केली? *
5 pontos
6. ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या शहरात सुरू केली? *
5 pontos
7. भारत सरकारने १९९० मध्ये   जोतीराव फुले यांना कोणता पुरस्कार प्रदान केला होता? *
5 pontos
8.'जोतिराव फुले आणि भारतातील सामाजिक क्रांतीची विचारधारा' हे पुस्तक कोणी लिहिले? *
5 pontos
9.  ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजासाठी कोणत्या वृत्तपत्राने काम केले? *
5 pontos
10. कोणत्या वर्षी त्यांना महात्मा ही पदवी बहाल करण्यात आली? *
5 pontos
11.  ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? *
5 pontos
12. फुले यांनी खालीलपैकी कोणती चळवळ सुरू केली? *
5 pontos
13. ........ या तत्ववेत्त्याने महात्मा फुले यांना 'सेंद्रिय बुद्धिवंत' असे संबोधले आहे. *
5 pontos
14.  इ.स. .......... साली ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. *
5 pontos
15. जोतिबांच्या जीवनावर 'असूड’ नावाचे एक नाटक ................  यांनी लिहिले आहे.
*
5 pontos
16.  महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला ?
*
5 pontos
17. महात्मा फुले यांनी लिहिलेले तृतीय रत्न हे खालील पैकी काय आहे? *
5 pontos
18.  विद्येविना मती गेली ।मतीविना नीती गेली ।नीतीविना गती गेली ।गतीविना वित्त गेले ।वित्ताविना शूद्र खचले।इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।  (हे शिक्षण विषयक विचार कोणाचे आहे?) *
5 pontos
19. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? *
5 pontos
20. ज्योतिराव फुले यांचे निधन कधी झाले? *
5 pontos
विद्येविना मती गेली,मती विना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका विद्येने केले.
Enviar
Limpar formulário
Nunca envie senhas pelo Formulários Google.
Este conteúdo não foi criado nem aprovado pelo Google. Denunciar abuso - Termos de Serviço - Política de Privacidade