रयत शिक्षण संस्थेचे, रा.ब. नारायणराव बोरावके कॉलेज,श्रीरामपूर मानसशास्त्र विभागाकडून फोनद्वारे मोफत समुपदेशन उपक्रम
सद्य परिस्थितीमध्ये कोरोना विषाणूमुळे (COVID-19) सर्वत्र भीती, चिंता आणि घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच, इतरही अनेक कारणांमुळे ताण, चिंता, अगर इतर तत्सम समस्या ज्यांना असतील त्यांच्यासाठी  रयत शिक्षण संस्थेच्या, रा. ब. नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर येथील मानसशास्त्र विभागाकडून फोनद्वारे मोफत समुपदेशन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आपण दिलेल्या माहितीवरून आमचा समुपदेशक प्रतिनिधी आपणास फोनद्वारे मोफत समुपदेशन करेल, तरी खालील माहितीअचूक  भरावी. आपण दिलेली माहिती गोपनीय ठेवली जाईल. केवळ जनतेच्या विविध समस्या जाणून घेऊन समुपदेशनाच्या माध्यमातून सोडविणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
आपण फोनद्वारे आमच्या खालील समुपदेशकांशी संपर्क साधू शकता.

सुमदेशनासाठी संपर्क:
डॉ. संतोष गायकवाड : 9028567333
गोरक्ष नरोटे : 9270813040
वैशाली राहिंज : 9307562625
निलोफर इनामदार:8669261150

       आपला विश्वासू                  
डॉ. नानासाहेब गायकवाड                                                                                                                                                      
           प्राचार्य          
रा.ब. नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर
Sign in to Google to save your progress. Learn more
आपण कोणासाठी समुपदेशन घेऊ इच्छिता? *
पूर्ण नाव: *
पत्ता (शहर आणि पिन कोडसह) *
जन्म तारीख *
MM
/
DD
/
YYYY
लिंग: *
मोबाईल /फोन क्रमांक: *
 वैवाहिक स्थिती *
कोरोना विषाणूसंसर्गाशी संबंधित मानसिक स्वास्थ्य समस्या आहे का? *
कृपया, समुपदेशनासाठीची मूळ कारणे स्पष्ट करा. *
 समस्येवर यापूर्वी कोणाकडून उपचार घेतले आहेत काय? असल्यास कोणाकडून. *
डिक्लरेशन: समुपदेशन घेण्याच्या सहमतीने मी मान्य करतो की समुपदेशन प्रक्रियेदरम्यान माझ्या / इतरांच्या आरोग्यास हानिकारक ठरेल अशी कोणतीही कृती करणार नाही . *
डिक्लरेशन: हे समुपदेशन ऑडिओ माध्यमातून ऑनलाइन आहे हे मला माहित आहे. मी याद्वारे मान्य करतो की मी समुपदेशन सत्राचे रेकॉर्डिंग कोणत्या ही स्वरूपात  करणार नाही . *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy