विषय: नागरिकशास्त्र


=================================
घटक:  - 1. संसदीय शासन पद्धतीची ओळख
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
                                                                                                                       
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पाहून खालील प्रश्नांचे योग्य पर्याय निवडा.
केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला काय म्हटले जाते? *
1 point
राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून काय तयार होते? *
1 point
कायदेमंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली आणि ज्यात कार्यकारी प्रमुख (राष्ट्राध्यक्ष) थेट जनतेकडून निवडली जाणारी पद्धत कोणती असते? *
1 point
कोणत्या देशामध्ये अलिखित संविधान असून आजही तेथील बराचसा राज्यकारभार रूढ संकेतांच्या आधारे चालतो? *
1 point
संसदेच्या कोणत्या गृहातील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणाने निवडले जातात? *
1 point
भारताने कोणत्या शासनपद्धतीचा स्वीकार केला आहे? *
1 point
अमेरिकेने कोणत्या शासनपद्धतीचा स्वीकार केला आहे? *
1 point
कोणत्या राजवटीच्या काळातच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती? *
1 point
अध्यक्षीय शासन पद्धतीत ......... हे कार्यकारी प्रमुख असतात. *
1 point
संसदीय शासन पद्धती ......... येथे विकसित झाली. *
1 point
✍️ उद्या दिनांक: 30-07-2020 रोजी आठवी एन. एम. एम. एस. अभ्यासमालेत 'गणित' विषयातील 'Area' या घटकावर प्रश्न विचारले जातील. ✍️
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy