विषय : विज्ञान

=================================
घटक: 7. धातू-अधातू
 (Metals and Nonmetals)
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch the  following video carefully and answer the following questions.)
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch the following video carefully and answer the following questions.)
1) खालीलपैकी कोणता धातू कक्ष तापमानाला  द्रवरूप अवस्थेत असतो. (Which of the following metal is in liquid state at room temperature?) *
1 point
2) धातूच्या घासलेल्या वा नुकत्याच कापलेल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते व धातू तेजस्वी दिसतो. हा धातूचा कोणता गुणधर्म आहे? (Light reflects from a metallic or recently cut surface and the metal looks brighter.  What is the characteristic of this metal?) *
1 point
3) धातूपासून पातळ पत्रा तयार करता येतो. धातूच्या गुणधर्मास काय म्हणतात? (A thin sheet can be made from metal.  What is the property of metal?) *
1 point
4) लिथिअमची घनता किती आहे? (What is the density of lithium?) *
1 point
5) सर्वांत कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता? (What is the most hard natural substance?) *
1 point
6) खालीलपैकी कोणता अधातू विजेचा उत्तम सुवाहक आहे? (Which of the following nonmetals is a good conductor of electricity?) *
1 point
7) कोणत्या मूलद्रव्यांना धातू आणि अधातू यांच्या दरम्यानचे गुणधर्म असतात? (Which element has the properties of a metal and a nonmetal?) *
1 point
8) सोन्याचे किती मिलीमीटर जाडीचे पातळ पत्रे करता येतात? (How many millimeters of gold thin sheets can be made?) *
1 point
9) बहुसंख्य धातूंच्या अणूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती पर्यंत असते? (What is the  amount of electrons in the outermost shell of most metal atoms?) *
1 point
10) काही धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन कोणत्या वायूची निर्मिती होते? (Which gas is produced by the reaction of some metals with water?) *
1 point
✍️ उद्या दिनांक: 27-06-2020 रोजी आठवी एन एम एम एस अभ्यासमालेत इतिहास विषयातील 'असहकार चळवळ' या घटकावर प्रश्न विचारले जातील. ✍️
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy