Department of Library & Information Science, Yeshwant Mahavidyalaya, Wardha
NFLIBNET,Gandhinagar ( Gujarat ) An Inter University Centre of UGC या संस्थेकडून आपल्या ग्रंथालयाने NLIST Consortium सबस्क्राइब केले आहे. यात ३० लाखाहून अधिक ईबुक्स व ६ हजारहून अधिक ईजर्नल्स वाचनासाठी आपणास संशोधन व शैक्षणिक वापरासाठी उपलब्ध करून दिले आहेत.
NLIST या डेटाबेसचा वापर करण्यासाठी शिक्षकांनी व विद्यार्थी यांनी खालील गुगुल फॉर्म भरावा व त्यानंतर NLIST Account Activate करण्यासाठी ग्रंथालयात डॉ. अतुल सिदुरकर यांच्याशी प्रत्यक्ष जावून संपर्क साधावा.