RTS_English_Test_6       07/07/2020
विषय:- इंग्रजी                      घटक:- Articles
Sign in to Google to save your progress. Learn more
 विद्यार्थी मित्रांनो, आपल्या रयत शिक्षण संस्थेने "रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन (ROSE)" हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत आपण 1 जून 2020  पासून इ. 7 वी रयत प्रज्ञा शोध परीक्षा( RTS) चे नियोजन केले आहे. 1 जून ते 30 जून पर्यंत झालेल्या सर्व ऑनलाईन टेस्ट चा पुन्हा सराव व्हावा या उद्देशाने  रयत प्रज्ञा शोध परीक्षा (RTS) इ. 7 वी मासिक सराव संच माहे - जून 2020  स्मार्ट PDF  पुस्तिका तयार केली आहे. या स्मार्ट पीडीएफ मधील दिलेल्या घटकाच्या नावावर किंवा QR कोडवर क्लिक करा व ऑनलाईन टेस्ट पुन्हा सोडवा.      
सूचना :  रयत प्रज्ञा शोध परीक्षा (RTS) इ. 7 वी मासिक सराव संच माहे - जून 2020  स्मार्ट PDF  पुस्तिका वर्गशिक्षक तुम्हाला तुमच्या WhatsApp ग्रुपवर उपलब्ध करून देतील. किंवा खालील लिंकवर क्लिक करा.                    
विद्यार्थ्याचे नाव / Student Name  नाव-मधले नाव -आडनाव *
तुकडी / Division खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा. *
आपण रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहात काय ? Are you  a student of Rayat Shikshan Sanstha? *
Next
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy