Shri Shahu Chhatrapati Shikshan Sanstha's, Shri Shahaji Chhatrapati Mahavidyalaya, Kolhapur
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर. शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता बी.एस्सी. भाग-3 वर्गाच्या ऑनलाइन अध्यापन प्रक्रिये संदर्भात तसेच वेळोवेळी महाविद्यालयामार्फत येणार्‍या सूचनासाठी खालील फॉर्म भरून आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.


डाॅ. आर. के. शानेदिवाण
प्राचार्य, श्री शहाजी छ महाविद्यालय,  
दसरा चौक, कोल्हापुर

बी.एस्सी. भाग-3 - समिती सदस्य
1) प्रा. सौ. पी. एस. कुलकर्णी (मो. नं. 9860892879)  

सूचना:
1) आपला ई-मेल आवश्यक आहे.
2) आपला चालू WhatsApp नंबर आवश्यक आहे.
3) WhatsApp ग्रुपवर वेळोवेळी येणार्‍या सूचना पाहणे आवश्यक व आपल्या हिताचे आहे.
4) फॉर्म भरतेवेळी अडचण आल्यास श्री. गणेश पाटील यांचेशी संपर्क साधा. (मोबाइल नं. 7218424485)

विशेष सूचना: 1) A  ग्रुप मध्ये असणार्‍या विद्यार्थ्यांनी B ग्रुपच्या विषय निवडीमध्ये No सिलेक्ट करावे व आपल्या ग्रुप मधील
                         कोणताही 1 विषय निवडावा.
                     2) B  ग्रुप मध्ये असणार्‍या विद्यार्थ्यांनी A ग्रुपच्या विषय निवडीमध्ये No सिलेक्ट करावे. व आपल्या ग्रुप मधील
                         कोणताही 1 विषय निवडावा.
Sign in to Google to save your progress. Learn more
Student's Full Name (in Capital Letters-Surname First) (संपूर्ण नाव कॅपिटल लेटर मध्ये आडनाव प्रथम) *
Full Permanent Address  (संपूर्ण कायमचा पत्ता) *
College Name (महाविद्यालयाचे नाव) *
Second Year Roll No. (द्वितीय वर्षाचा हजेरी क्रमांक) *
Student's WhatsApp No. (विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर) (आपला चालू WhatsApp नंबर अचूक टाकणे  आवश्यक आहे.) *
Father/Husband Mobile No. (वडिल/पती मोबाईल नंबर) *
Subject Selection (English Compulsory) (अनिवार्य इंग्रजी)  आपले द्वितीय वर्षातील ऐच्छिक विषयांपैकी एक विषय तृतीय वर्षासाठी अंतिम राहिल. त्यापैकी आपण एका विषयाची निवड करावयाची आहे. सदर विषयाचे एकूण 5 पेपर असतील व आवश्यक विषय इंग्रजी असे एकूण 6 विषय अंतिम वर्षाकरिता राहतील याची नोंद घ्यावी.
1) शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून बी.एस्सी. भाग-3 च्या A आणि B ग्रुपसाठी सेमिस्टर 5 साठी  खालील विषय सक्तीचा असून स्वयंअध्ययनावर आधारीत आहे. (विषय निवडा)
2) शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून बी.एस्सी. भाग-3 च्या A आणि B ग्रुपसाठी सेमिस्टर 6 साठी खालीलपैकी एक विषय सक्तीचा असून स्वयंअध्ययनावर आधारीत आहे.(विषय निवडा) *
The information provided above is accurate and correct and I agree with it. (वरील भरलेली माहिती अचूक व बरोबर असून माझी त्यास सहमती आहे.)
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy