JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
S. M. Arts & Comm. College, Muktainagar. Dept of Economics, T.Y.B.A -Indian Economy since 1980 III (G3) (Unit Test 1st) Nov.2020
Internal Test Examination
Semester V
Total Marks: 20
Minimum Score Required: 08
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
संपर्क क्रमांक
*
Your answer
भारताच्या नाणे बाजारात ------- क्षेत्राचा समावेश होतो.
*
2 points
संघटीत
असंघटीत
संघटीत व असंघटीत
यापैकी नाही
वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात अल्पकालीन निधीची देवाण घेवाण होते त्याला ----------- म्हणतात.
*
2 points
नाणे बाजार
भांडवल बाजार
आय व्यय
यापैकी नाही
वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात मध्यम व दीर्घ कालीन निधीची देवाण घेवाण होते त्यास ------- म्हणतात.
*
2 points
नाणे बाजार
भांडवल बाजार
आय व्यय
यापैकी नाही
नाणे बाजाराच्या असंघटीत क्षेत्रात कोणाचा समावेश होतो.
*
2 points
सावकार
सराफी पेढ्या
चीत फंड
वरील सर्व
नाणे बाजारात कर्ज व्यवहार -------- कालावधी साठी होतात.
*
2 points
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
भांडवल बाजारात कर्ज व्यवहार ------- कालावधी साठी होतात.
*
2 points
एक वर्ष
एक वर्षापेक्षा अधिक
एक वर्ष पेक्षा कमी
यापैकी नाही
भारतीय भांडवल बाजाराचे नियंत्रण करण्यासाठी भारत सरकारने कोणता कायदा संमत केला आहे.
*
2 points
कंपनी कायदा १९६५
प्रतिभूती करार कायदा १९६५
केवळ कंपनी कायदा १९६५
वरील अनुक्रमे दोन्ही
सेबीची स्थापना कोणत्या सिफाराशीच्या आधारावर करण्यात आली?
*
2 points
जी. एस. पटेल
विजय खेडकर
नरसिंह समिती
यापैकी नाही
सेबीची स्थापना कधी करण्यात आली?
*
2 points
१२ एप्रिल १९८८
०२ ऑक्टोबर १९७५
०१ एप्रिल १९३५
यापैकी नाही
सेबीचे मुख्यालय कोठे आहे?
*
2 points
मुंबई
देल्ही
चेन्नई
यापैकी नाही
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms