मराठी चाचणी 5 ( ओळखा पाहू )
बालमित्रांनो आपले प्राथमिक ज्ञान तपासण्याची ही छोटीसी चाचणी आहे . ही चाचणी सोडवताना आपला नंबर घेतला जात नाही त्यामुळे बिनधास्तपणे सोडवा व आपले ज्ञान तपासा . सर्व प्रश्न उत्तरे अनिवार्य करण्यात आली आहेत. साधारणपणे ८०% मार्क मिळाल्यास आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे . ५०% पेक्षा कमी मिळाल्यास आपल्याला ह्या विषयी माहिती करून घेणे आवश्यक आहे असे समजावे . १० प्रश्न असून १० पैकी १० गुण मिळवणे अनेकांना शक्य होणार आहे . शक्यतो इतरांची किंवा सर्च इंजिनवर न जाता चाचणी सोडवावी .
चाचणी सबमिट केल्यावर धन्यवाद असा मेसेज येइल व view score चा पर्याय येइल . त्यावर क्लिक केल्यास आपले एकूण गुण , विभागानुसार गुण , चूकलेले प्रश्न व त्याचे उत्तर ही दिसेल .