सामान्यज्ञान चाचणी क्र 22
निर्मिती व संपर्क - प्रदीप कुंभार  ८९७५४३३४४४
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
(१) अजिंठा, वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत  ? *
1 point
(२) मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध  आहे  ? *
1 point
(३) रंकाळा तलाव कोठे आहे  ? *
1 point
(४) प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्य़ात आहे  ? *
1 point
(५) जंजिरा हा किल्ला कोणत्या प्रकारचा आहे  ? *
1 point
६) शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण  कोणत्या तालुक्यात आहे  ? *
1 point
(७) औरंगजेबाची कबर कोठे आहे  ? *
1 point
(८) कोणत्या किल्ल्यावर मेंढातोफ व दुर्गा तोफआहे. *
1 point
(९) सिंदखेड राजा येथे कोणाचा राजवाडा आहे ? *
1 point
(१० )  रायगड जिल्हयाचे नाव पूर्वी काय होते ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy