विषय: इतिहास

=================================
11 - समतेचा लढा
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
                                                                                                                       
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
विद्यार्थ्यांनो खालील व्हिडीओ पहा व प्रश्नांचा योग्य पर्याय निवडा.
कोणाच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी ‘किसान सभा’ ही संघटना स्थापन केली? *
1 point
1936 साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते? *
1 point
1956 मध्ये आपल्या असंख्य अनुयायांसह मानवतेचा व समतेचा पुरस्कार करणाऱ्या बौद्‍ध धर्माचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोठे स्वीकार केला? *
1 point
कोणी दलितांच्या प्रगतीसाठी १९०६ मध्ये ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ ही संस्था सुरू केली? *
1 point
‘भारतीय कामगार चळवळीचे जनक’ असे वर्णन कोणाचे केले जाते? *
1 point
कोणाच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्‍टी मिळू लागली? *
1 point
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (आयटक) स्थापना कधी करण्यात आली? *
1 point
कोणत्या साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली? *
1 point
कोणत्या साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना करण्यात आली? *
1 point
भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर कोण होत्या? *
1 point
✍️ उद्या दिनांक: 14-07-2020 रोजी आठवी एन एम एम एस अभ्यासमालेत 'गणित' विषयातील 'statistics' या घटकावर प्रश्न विचारले जातील. ✍️
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy