Professional ठेकेदार Awards नोंदणी
आपण आपल्या CEIIT च्या Contractor साठी या वर्षापासून तुमच्या कामाचे, कष्टाची पोचपावती म्हणून  प्रोत्सहनपर Awards देण्याचे सुरुवात केलेली आहे.

Award Categories : Based upon Turnover During Financial Year
1. Silver Professional Thekedar Award : For Surpassing 25 Lac
2. Gold Professional Thekedar Award : For Surpassing 50 Lac 
3. Platinum Professional Thekedar Award : For Surpassing 1 Crore 
4. Diamond Professional Thekedar Award : For Surpassing 5 Crore 

तुम्ही तुमची माहिती टाकून व तुमची संपर्काची वेळ टाकून फॉर्म सबमिट करावा.
पुढील गोष्टींसाठी आमच्याकडून तुम्हाला संपर्क होईल. 

अवॉर्ड च्या पडताळणी साठी ITR लागेल तो आपण csrdfoundation@gmail.com या ई-मेल वर तुमच्या नावासहित पाठवून द्यावा.
यानंतर एक मुलाखत घेतली जाणार आहे. त्यानंतर अवॉर्ड ची पुढील प्रक्रिया होईल.

अवॉर्ड मध्ये काही कारणास्तव व आवश्यकतेनुसार बदल करण्याचे हक्क CEiiT कडे राखीव आहेत.

आपलाच,

प्रवीण मुंढे
Civil Engineering IIT.

Email *
Award Categories (Concept Image) 
देण्यात येणाऱ्या ट्रॉफी १ जानेवारीला सर्वाना पाहायला भेटतील.  
नाव: *
पत्ता:
रहिवाशी जिल्हा:
मोबाईल नंबर: *
झालेले शिक्षण: *
आपल्याकडे कोणता कोर्से केला होता? *
बॅच नंबर: / महिना : *
कोणत्या वर्षी बॅच केली होती? *
Next
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy