संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय मुक्ताईनगर जिल्हा जळगाव
टी वाय बी ए लोकप्रशासन G-3 लोकप्रशासनाची ओळख
अंतर्गत चाचणी परीक्षा
चाचणी क्रमांक -1
सत्र 5 वे
एकूण गुण-20
विद्यार्थ्यांसाठी सूचना
सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक
सर्व प्रश्नांना समान गुण आहेत

Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
ई-मेल *
विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव *
वर्ग *
मोबाईल क्रमांक *
कायद्याची सविस्तर व पद्धतशीर अंमलबजावणी म्हणजे----होय *
2 points
लोक प्रशासनाचा संबंध सार्वजनिक---निर्मितीशी आहे *
2 points
POSDCORB मधील D वरून अक्षराचा अर्थ---असा होतो *
2 points
----यांनी लोक प्रशासनाचा posdcorb दृष्टिकोन सांगितला आहे *
2 points
पहिली Minnowbrook conference खालीलपैकी कोणत्या देशात झाली *
2 points
------या परिषदेत नवलोक प्रशासनाचा उदय झाला *
2 points
प्रशासनात नागरिकांची भागीदारी हे कोणत्या प्रशासनाचे वैशिष्ट्ये आहे *
2 points
नव लोकप्रशासन---आधारित आहे *
2 points
निश्चित ध्येयाच्या प्राप्तीसाठी लोकप्रशासन यामध्ये कार्याची-----करणे महत्त्वाचे असते *
2 points
दुसरी minnowbrook परिषद कोणत्या वर्षी संपन्न झाली *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy