S. M. Arts & Comm. College, Muktainagar. Dept of Economics, S.Y.B.A - Indian Economy since 1980-I - (Unit Test 2nd) Nov.2020
Internal Test Examination
Semester III
Total Marks: 20
Minimum Score Required: 08
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपर्क क्रमांक *
गरीब आणि श्रीमंताच्या उत्पन्न आणि उद्योगाच्या दरीतून ------------ संकल्पना प्रचलित झाली. *
2 points
किमान निर्वाह पातळीचा ---------- किवा ----------- दृष्टीकोनातून विचार केला जातो. *
2 points
ज्या व्यक्तीस प्राप्त उत्पन्नातून किमान गरजा भागविणे शक्य नसते त्यास ------------ म्हटले जाते. *
2 points
जेव्हा दोन व्यक्ती किंवा दोन समूह किंवा दोन वस्तू किंवा दोन देश यांची तुलना करावयाची असते, तेव्हा ---------- शब्दाचा प्रयोग केला जातो. *
2 points
भारतीय उष्ण हवामानात एका व्यक्तीस जगण्यासाठी दररोज किमान ---------- उष्मांकाची गरज असते. *
2 points
खालीलपैकी ---------- या राज्यात शेतकरी आत्महत्त्या करण्याचे प्रमाण जास्त आहे. *
2 points
निष्कृष्ट आहार आणि आजारपणामुळे शेतकऱ्याची कार्यक्षमता -----------  होते. *
2 points
खालीलपैकी कृषी विपणन व्यवस्थेतील दोष कोणता. *
2 points
कृषी उत्पादनावर आणि पुरवठ्यावर शेतकऱ्यांचे नियंत्रण --------------. *
2 points
खालील पैकी नियंत्रित बाजाराचे उद्देश कोणते. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy