राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस पाॅलिटेक्निक,
राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस पाॅलिटेक्निक धांगवडी ता.भोर जि. पुणे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी डिप्लोमा प्रथम वर्ष प्रवेश नोंदणी अर्ज. या संस्थेच्या वतीने दहावी नंतर शैक्षणिक वर्ष
२०२३-२४ साठी डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रथम वर्षांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थीनींना ऑनलाईन / मोबाईलद्वारे घरबसल्या नावनोंदणीची संधी उपलब्ध करून दिली आहे.
___________________________________________________________________________________________________
राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस पाॅलिटेक्निक
ठळक वैशिष्टे :
* स्थापना - 2011 *शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ * प्रशस्त ग्रंथालय * केंद्रियभूत (CAP) प्रवेशप्रक्रिया * एकूण चार ब्रांचेस *अनुभवी प्राध्यापक * गुणवत्तापूर्ण शिक्षण * प्रशस्त इमारत * निसर्गरम्य परिसर * सुसज्य प्रयोगशाळा * उज्वल यशाची परंपरा * विविध नामांकित कंपनीच्या कॅम्पस मुलाखतीमधून नोकरीची संधी * विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास * मुलांचे व मुलींचे सुसज्य वसतिगृह * वाहतुक व्यवस्था ( बस फॅसिलिटी )
____________________________________________________________________________________________________
वेबसाईट :-
www.rajgad.org.inइमेल आयडी :-
scspolytechnic@gmail.comअधिक माहिती साठी संपर्क :
श्री . राहुल खामकर ( इस्टेट व्यवस्थापक )-9764105699
प्रा . ज्ञानेश्वर खोपडे (प्राचार्य) - 9921800255
प्रा . प्रीती जगताप -7875586637
प्रा . हेमंत खंडाळे -9657927979
प्रा . सागर निगडे-9561688143
प्रा . अभिजित साळुंखे-8600156430
प्रा . उमेश पाटील-9552631353
प्रा. सागर उपाध्ये-9511863120
प्रा.
दीपिका ननावरे- 9689673117
डिप्लोमा इंजिनिअरिंग मधे प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी खालील फाॅर्ममध्ये आपली संपूर्ण माहिती भरून सबमिट करावी म्हणजे आपली ऑनलाईन नावनोंदणी होईल.आपणास वेळोवेळी CAP राउंडची माहिती मोबाईलद्वारे दिली जाईल.