देवीचा जागर ऑनलाइन  प्रश्न मंजुषा - दिवस पाचवा
मुदत - 30 सप्टेंबर 2022 रात्री नऊपर्यंत 
Email *
संपूर्ण  नाव 
*
फोन नंबर 
*
पत्ता 
*
1) शिवरायांना अखंड विजयश्री प्राप्त होण्यासाठी कोणत्या देवीकडून तलवार मिळाली? *
10 points
2) आपल्या पत्नीच्या देहाची कोणी विटंबना करू नये म्हणून भगवान शंकरांनी त्या पवित्र देहाचे तुकडे केले व ते तुकडे पृथ्वीवर 51 ठिकाणी पडले त्या सर्व ठिकाणी देवीची स्वयंभू स्थाने निर्माण झाली. त्या स्थानांना पीठ असे म्हणतात. त्या पवित्र देहाचे तुकडे केलेल्या भगवान शंकरांच्या पत्नीचे नाव काय? *
10 points
3) सप्तशृंग गडावर सप्तशृंगीदेवीने महिषासुराचा वध केला व नंतर तेथे वास्तव्य केले या डोंगराला काय नाव आहे. 
*
10 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy