5th_Scholarship_Marathi_Test_no_3
वर्ण विचार आणि उतारा वाचन 
Iniciar sesión en Google para guardar lo que llevas hecho. Más información
निर्मिती - शरद दत्तराव देशमुख *तंत्रस्नेही शिक्षक*
श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,वाशीम.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. नाव - मधले नाव - आडनाव *
तुमच्या शाळेचे नाव लिहा *
जिल्हा / District *
इयत्ता / Standard विद्यार्थ्याची इयत्ता/ वर्ग निवडा. *
तुकडी / Division खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा. *
अनुस्वार युक्त अक्षर कसे लिहितात ? *
1 punto
ऱ्हस्व स्वरांच्या मात्रा किती असतात ? *
1 punto
आठ मात्रांच्या गटाला काय म्हणतात ? *
1 punto
लघुगुरूंच्या ठराविक मांडणीस काय म्हणतात ? *
1 punto
लघु अक्षर कसे लिहिले जातात ? *
1 punto
कोणत्या अक्षरांना गुरू म्हणतात ? *
1 punto
-हस्व स्वरयुक्त अक्षरे कशी लिहितात ? *
1 punto
जोडाक्षराच्या अगोदरच्या अक्षरावर जर आघात होत असेल तर त्यास काय म्हणतात ? *
1 punto
उतारा क्र.2)खालील दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा. त्यापुढे विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी (A),(B),(C) व (D)अशी चार संभाव्य उत्तरे दिली आहेत. यापैकी योग्य उत्तराची निवड करा आणि योग्य उत्तराच्या पर्यायालाला क्लिक करा.
भारतीय डॉल्फिन हा आता एक नष्टप्राय जीव आहे.एके काळी ते गंगा,ब्रह्मपुत्रा आणि माहानदी या नद्यांमध्ये विपुलतेने सापडावयाचे.आता त्यांची संख्या खूपच कमी झालेली आहे.आता असे सांगतात की,गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांमध्ये ते जवळ जवळ पाच हजाराच्या संख्येने आढळतात.जगात इतरत्र आढळणाऱ्या समुद्र अथवा नदीतल्या डॉल्फीन पेक्षा ते निराळे आहेत.ते आंधळे भासतात पण निसर्गाने एका उल्लेखनीय रीतीने त्यांच्या याकमतरतेची भरपाई केलेली आहे.त्यांची श्रवणशक्ती अत्यंत विकसित आणि उच्च दर्जाची असते आणि अशा तऱ्हेने ध्वनीच्या साह्याने विचरण करण्यास सक्षम बनतात त्यांच्या कवटीचा वरचा भाग विलक्षण प्रकारे कपाच्या आकाराचा असतो आणि तो त्यांना प्रति ध्वनीच्या माध्यमातून स्थान  निश्चिती करणारे ध्वनीनिर्माण  करण्यास मदत करतो तोच या सस्तन प्राण्यांना सूक्ष्म पदार्थ ओळखण्यात आणि त्यांच्यामध्ये फरक करण्यास सक्षम बनवतो उदाहरणार्थ डॉल्फिन जिवंत मासा आणि अगदी मूर्त मासा व नकली मासा यांच्यातील फरक सांगू शकतो.
या उताऱ्यात वापरलेला ' विचरण' या शब्दाला येथील अर्थ आहे. *
1 punto
'मृत' या शब्दाच्या विरुध्द अर्थाचा शब्द आहे. *
1 punto
डॉल्फिन आंधळे असूनही विचारण करण्यास सक्षम असतात. याचे कारण असे आहे  की *
1 punto
डॉल्फिनच्या अतिविकसित श्रवणशक्तीची स्पष्ट कल्पना येते. *
1 punto
या उताऱ्याला शोभेल असे शीर्षक आहे. *
1 punto
*नियमित अभ्यास करा, आपल्या घरी सुरक्षित रहा !*
Let’s continue study even after school lockdown !
Enviar
Borrar formulario
Nunca envíes contraseñas a través de Formularios de Google.
Este contenido no ha sido creado ni aprobado por Google. Denunciar abuso - Términos del Servicio - Política de Privacidad