J.M. Patel Arts, Commerce and Science College, Bhandara
Paper III : Education and Indian Society, MA IV Semester (Sociology)
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
येथे आपला मोबाईल क्रमांक लिहा *
येथे आपले नाव लिहा *
येथे आपला कॉलेज आय डी क्रमांक लिहा *
1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात खालीलपैकी कोणत्या बाबी वर भर दिला आहे? *
1 point
विद्यापीठे हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बोद्ध विद्यापीठ होते? *
1 point
वैदिक काळात शिक्षणाचा मुख्य उद्देश होता ? *
1 point
वैदिक काळात प्रणाली होती? *
1 point
बौद्ध काळात शिक्षणाचे माध्यम खालीलपैकी कोणते होते? *
1 point
मुस्लिम शिक्षणाचा उद्देश कोणता होता? *
1 point
मदरसा मध्ये शिक्षणाचे माध्यम ..............होते ? *
1 point
भारतीय शिक्षण आयोगाची स्थापना कधी झाली? *
1 point
कलकत्ता विद्यापीठ आयोगाची नियुक्ती केव्हा झाली? *
1 point
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या आधारे अनुसूचित विभाग स्पष्ट केला आहे? *
1 point
शाश्वत विकास म्हणजे काय ? *
1 point
विषमता निर्देशांक सूचिमध्ये भारताची श्रेणी कोणती आहे? *
1 point
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती जमात विशेष करून असुरक्षित नाही ? *
1 point
भारताने औद्योगिक क्रांती चुकवली परंतु ज्ञान क्रांती चुकवणे परवडणारे नाही असे विधान कोणी केले ? *
1 point
आधुनिकोत्तरवाद कोणत्या प्रकारच्या समाजाशी संबंधित आहे ? *
1 point
2011 साली भारतात असणाऱ्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या टक्केवारी ची जोडी निवडा? *
1 point
2011 च्या जनगणनेप्रमाणे कोणत्या राज्यात अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे ? *
1 point
भारतातील सर्वात मोठी जमत कोणती ? *
1 point
भारतीय राज्यघटनेची कोणती अनुसूची आसाम, मेघालय व त्रिपुरा सोडून इतर राज्यातील अनुसूचित क्षेत्राचे व अनुसूचित जमातीचे प्रशासन व नियंत्रण याविषयी आहे ? *
1 point
कोणत्या जातींना अनुसूचित जाती संबोधावे असा संदर्भात भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात तरतूद करण्यात आली आहे? *
1 point
डॉ. आंबेडकरानी भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत इतर मागासवर्गीय जातीच्या आरक्षणाची तरतुद केली आहे? *
1 point
पहिला मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कोण होते? *
1 point
महाराष्ट्रातील किती जातींना इतर मागासवर्गीय ठरविण्यात आले? *
1 point
संविधानानुसार कोणत्या कलमानुसार धर्म , वंश , जाती , लिंग , जन्मस्थान यापैकी कोणत्याही आधारावर भेदभाव करणार नाही? *
1 point
उत्तर महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येतील आदिवासींची टक्केवारी सर्वांत जास्त आहे ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy