M.A.Economics Part-II SEM-III  Eco 113 A - Statistic for Economics (711031) Unit Test- II Marks -20
M.A.Economics Part-II SEM-III  Eco 113 A - Statistic for Economics (711031) Unit Test- II Marks -20

Sign in to Google to save your progress. Learn more
Name of the student *
Mobile Number *
Q.1  ४, ६, ११ यांचा गणितीय मध्य =   *
2 points
Q.2 ..........हा पदमालेतील असा बिंदू असतो, जो सर्व मालिकेला दोन भागात विभाजित करतो. *
2 points
Q.3 “मध्यांक कधीही कोणते विशिष्ट नाही, तर मध्य पदाचे मोजमाप म्हणजेच मध्यांक होय” *
2 points
Q.4 मध्यांकांचे वैशिष्टे *
2 points
Q.5 .............म्हणजे ज्या पदमालेत मूल्याची पुनरावृत्ती दर्शवणारी संख्या होय *
2 points
Q.6 .........म्हणजे चलाची अशी किमत होय, ज्या भोवती इतर किमती मोठ्या प्रमाणात एकत्रित होतात. *
2 points
Q.7 ज्या विभाजनात मध्यमान=मध्यांक=बहुलक असते अशा विभाजनाला ...............विभाजन म्हणतात *
2 points
Q.8 कोणत्याही पदमालेतील एकूण पद मुल्यांचा गुणाकार करून त्याचे पदसंख्येनुसार मूळ काढले जाते तेव्हा मिळालेले उत्तर हे................असते *
2 points
Q.9  गणितीय मध्य काढण्याचे सूत्र   *
2 points
Q.10 आलेखाच्या स्वरुपात माहिती मांडणीला     *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy