सामान्य ज्ञान चाचणी : 11
सध्याचे युग हे " स्पर्धेचे  युग " आहे आणि  या  स्पर्धेच्या  युगात जर टिकून यश संपादन करायचे असेल तर विद्यार्थ्यांची  तयारी आत्मविश्वासपूर्वक असली पाहिजे . त्यात सामान्य ज्ञान हा विषय  " थेंबे थेंबे तळे साचे" याप्रमाणे हळूहळू वृद्धिगत  होत जाणारा विषय आहे. त्यामुळेच हा सामान्य ज्ञान चाचणी हा उपक्रम सुरु करीत आहे .मुलांना  विविध विषयासाठी संदर्भ शोधण्याची सवय लागून स्पर्धा परीक्षेच्या वातावरणात मुलांना घेउन जाण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त आहे .
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळेचे नाव ,तालुका व जिल्हा   *
१)  भारतातील सर्वात मोठा दिवस  ? *
1 point
२)   भारतातील सर्वात  उंच धबधबा कोणता ? *
1 point
३)   भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम कोणते ? *
1 point
4) भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर कोणते ? *
1 point
५)  भारतातील सर्वात मोठा दरवाजा कोणता ? *
1 point
६)   भारतातील सर्वात उंच मिनार कोणते  ? *
1 point
7)   नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ? *
1 point
८)   इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ? *
1 point
9)   छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ? *
1 point
१०)   भारतातील सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेले राज्य कोणते ? *
1 point
११)  भारतात दर किती वर्षानी जनगणना करण्यात येते  ? *
1 point
१२)  भारतात कोणत्या वर्षी पहिली जनगणना पार पडली ? *
1 point
१३)  भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य कोणते ? *
1 point
१४)  भारतातील सर्वोच्च न्यायालय कोठे आहे  ? *
1 point
१५)  उगवत्या सूर्याचा देश कोणता ? *
1 point
१६)  सूर्यास्ताचा  देश कोणता ? *
1 point
17) कोणत्या देशाला मध्य रात्रीच्या सूर्याचा  देश म्हणतात  ? *
1 point
१८ ) कोणत्या देशाला कांगारूचा  देश म्हणतात  ? *
1 point
१९ )  फ्रांस या देशाची राजधानी कोणती  ? *
1 point
२० )  ग्रीस या देशाची राजधानी कोणती  ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy