Shri Shahu Chhatrapati Shikshan Sanstha's, Shri Shahaji Chhatrapati Mahavidyalaya, Kolhapur
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयामध्ये बी.ए. भाग-3 वर्गासाठी ऑनलाइन अध्यापन प्रक्रिया तसेच वेळोवेळी महाविद्यालयामार्फत येणार्‍या सूचना साठी खालील फॉर्म भरून देणे आवश्यक आहे.

डाॅ. आर. के. शानेदिवाण
प्राचार्य, श्री शहाजी छ महाविद्यालय,  
दसरा चौक, कोल्हापुर

बी.ए. भाग-3 - समिती सदस्य
1) डाॅ. शिवाजी जाधव
2) डाॅ. सौ. एस. एस. पाटील
3) डाॅ. सौ. एन. डी. काशिद-पाटील

सूचना:
1) आपला चालू WhatsApp नंबर आवश्यक आहे.
2) WhatsApp ग्रुपवर वेळोवेळी येणार्‍या सूचना पाहणे आवश्यक व आपल्या हिताचे आहे.
3) फॉर्म भरतेवेळी अडचण आल्यास श्री. गणेश पाटील यांचेशी संपर्क साधा. (मोबाइल नं. 7218424485)

Shri Shahu Chhatrapati Shikshan Sanstha, Shri Shahaji Chhatrapati Mahavidyalaya. The following B.A. Part-III Online from is required to be filled for the online teaching process for Part-3 class as well as instructions coming from the college from time to time.


Dr. R. K. Shanedivan
Principal, Shri Shahaji Chhatrapati Mahavidyalaya,
Dasara Chowk, Kolhapur

B.A.-Part-III - Committee Member
1) Dr. Shivaji Jadhav
2) Dr. Mrs. S. S. Patil
3) Dr. Mrs. N. D. Kashid-Patil

Notice:
1) Your current WhatsApp number is required.
2) It is in your interest to see the notifications that come from time to time on WhatsApp group.
3) If there is any problem while filling the form, Shri. Contact Ganesh Patil. (Mobile No. 7218424485)
Student's Full Name (in Capital Letters-Surname First) (संपूर्ण नाव कॅपिटल लेटर मध्ये आडनाव प्रथम) *
Full Permanent Address  (संपूर्ण कायमचा पत्ता) *
College Name (महाविद्यालयाचे नाव) *
Second Year Roll No. (द्वितीय वर्षाचा हजेरी क्रमांक) *
Student's WhatsApp No. (विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर) (आपला चालू WhatsApp नंबर अचूक टाकणे  आवश्यक आहे.) *
Father/Husband Mobile No. (वडिल/पती मोबाईल नंबर) *
What were the elective subjects in the second year? (Two Subjects) द्वितीय वर्षातील ऐच्छिक विषय कोणते होते. (दोन विषय) *
Required
Subjects (अनिवार्य विषयासह (इंग्रजी) कोणताही एक विशेष विषय निवडा) आपले द्वितीय वर्षातील दोन ऐच्छिक विषयांपैकी एक विषय तृतीय वर्षासाठी अंतिम राहिल. त्यापैकी आपण एका विषयाची निवड करावयाची आहे. सदर विषयाचे एकूण 5 पेपर असतील व आवश्यक विषय इंग्रजी असे एकूण 6 विषय अंतिम वर्षाकरिता राहतील याची नोंद घ्यावी. (One of the two elective subjects in your second year will be final for the third year. You have to choose one of them. It should be noted that there will be a total of 5 papers in this subject and a total of 6 subjects such as English will remain for the final year.)
The information provided above is accurate and correct and I agree with it. (वरील भरलेली माहिती अचूक व बरोबर असून माझी त्यास सहमती आहे.)
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy