२ रे राज्यस्तरीय अक्षर संमेलन २०२३  
             ll अक्षरांची गोडी ...माणसे जोडी ll  
*******************************************
   'माझी शाळा माझा फळा '  या व्हाटस् अप ग्रुपच्या वतीने .... 
                  २ रे  राज्यस्तरीय अक्षर संमेलन २०२३  हे  पंढरपूर येथे आयोजित केले आहे.  
                  यामध्ये महाराष्ट्रातील सर्व सुलेखनकार, फलकलेखनकार, रांगोळीकार  यांना  एकत्र भेटण्याची व त्यांचे काम पाहण्याची  संधी आहे..  या संमेलनात  कोणत्याही अक्षरप्रेमींना सहभागी होता येईल .
                 संमेलनात सहभागी होणाऱ्या प्रत्येकांनी (लहान थोरांसह )  हा रजिस्ट्रेशन फॉर्म  भरणे  आणि  2000/- रु शुल्क भरुन सहकार्य करणे अनिवार्य असेल .  यामध्ये आपणास उत्कृष्ट निवास व्यवस्था , 3 दिवस उत्तम जेवण ,चहा,नाष्टा, संमेलन कीट इत्यादी  सोय केली जाईल. 
 
   आयोजक -  अक्षरमित्र अमित भोरकडे   
                      मो.७५८८५०४८५२
   नोंदणी प्रमूख- 
                      ज्ञानेश्वर विजागत 
                      मो.९३०९७९७९५९

Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
आम्ही आपल्या स्वागतासाठी  उत्सुक आहोत
आपले नाव *
आपले नाव मराठी लिहा
Gender *
संपर्क क्रमांक *
 WhatsApp  क्रमांक लिहावा
कार्यरत पद *
(शिक्षक ,व्यावसायिक ,विद्यार्थी इत्यादीप्रमाणे तपशील लिहावा )
जिल्हा *
नोंदणी शुल्क  जमा केले आहे का ? *
(नोंदणी शुल्क  7385161699 या नंबरवर फोन पे किंवा गुगल पे द्वारा जमा करा  किंवा
 खालील Qr कोड ही स्कॉन करुन नोंदणी शुल्क भरु शकता. 2000/- रु
Captionless Image
रजिस्ट्रेशन फी भरल्याची तारीख *
MM
/
DD
/
YYYY
रजिस्ट्रेशन फी भरल्याचा रेफरन्स नंबर  *
Reference No / Transaction ID -  
महत्वाची सूचना 
रक्कम send केली कि त्याचा screen shot व आपले नाव 
मो. 7588504852 ( अमित भोरकडे )  या नंबर वर पाठवावे .  
तेव्हाच आपले रजिस्ट्रेशन ग्राह्य धरले जाईल .
संमेलनात आपण कोणती हस्कतला उत्कृष्टपणे सादर करू शकता ?  
*
( नसेल तर ' नाही ' असे लिहावे )
संमेलनात  रात्री संगीत  / सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणार असेल तर .. कोणती कला सादर करणार ? *
अक्षर प्रदर्शन मध्ये आपले सुलेखन/ चित्र/फलकलेखन  लावू इच्छिता का ?       . *
होय असेल तर... फक्त 5 ते 10 निवडक कलाकृती सोबत आणाव्यात.
संमेलन आपल्या सर्वांचे आहे . ऐनवेळी घेतलेला निर्णय व आपणास दिलेली जबाबदारी  आपणस मान्य असेल.  धन्यवाद . *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy