Aapada Mitra Scheme (आपदा मित्र योजना) Registration Form (Nanded) 
Aapada Mitra Scheme (आपदा मित्र योजना) Registration Form (Nanded)    

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नांदेड यांचे मार्फत नांदेड जिल्ह्यात आपदा मित्र योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी खालील अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या जिल्‍ह्यातील 500 स्वयंसेवकांची आपदा मित्र म्हणून निवड करण्यात येणार आहे. सदर आपदा मित्रांना 12 दिवसांचे निवासी आपत्कालीन प्रशिक्षण (थेअरी + प्रात्यक्षिक) देण्यात येणार आहे. प्रशिक्षित आपदा मित्रांना  ओळखपत्र (ID Card),  गणवेश (Uniform for the trained volunteers), प्रशिक्षित आपदा मित्र यांना आपत्कालीन प्रतिसाद किट (Emergency Response Kit) व शासनाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  
अटी व शर्ती:-
 1. वयोगट – 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती (माजी सैनिक, सेवानिवृत्त वैद्यकीय व्यावसायिक, स्थापत्य अभियंते यांना वयाचे निकष
शिथिल करण्‍यात येईल).
 2. सदर व्‍यक्‍ती नांदेड जिल्‍ह्यातील स्थानिक रहिवासी असावी.
 3. शिक्षण :- किमान 7वी पास.
 4. शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगले असावे. (वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य)  
 5.नेहरू युवा केंद्र, NCC, NSS, भारत स्काऊट गाईड, यांच्यामधून 20% स्वयंसेवकांची निवड करण्‍यात येईल. सेवानिवृत्त सैनिक, अग्निशमन विभाग, होमगार्ड, सिव्हील डिफेन्स मध्ये कार्यरत व्यक्तींना प्राधान्य  दिले जाईल.
 6. आपत्ती प्रतिसाद कार्यात स्वयंसेवक म्हणून काम करण्‍याचा पूर्वीचा अनुभव असेल तर त्‍यास प्राधान्य
7. आधार कार्ड अनिवार्य.
8. पोलीस पाटील, होमगार्ड, अग्निशमन अधिकारी/ कर्मचारी यांचा समावेश.
9. 500 स्वयंसेवकांमध्ये 25% महिला स्वयंसेवकांचा समावेश करण्यात येईल.
स्‍वेच्‍छेने आपदा मित्र म्‍हणून आपली नोंदणी करण्‍यासाठी स्‍वयंसेवकांनी कृपया दिलेला गुगल फॉर्म भरा.
जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण नांदेड.
Sign in to Google to save your progress. Learn more
Full Name / संपूर्ण नाव   *
Gender / लिंग  *
Aadhar Number / आधार क्रमांक  *
Mobile Number / मोबाईल क्रमांक  *
आपण 18 ते 40 या वयोगटातील आहात का?  *
Date of Birth / जन्मतारीख  *
MM
/
DD
/
YYYY
Complete Address / संपूर्ण पत्ता  *

तुम्ही जिल्ह्याच्या कोणत्या भागात राहता ?

Village Name / गावाचे नाव

*

Taluka Name / तालुक्याचे नाव

*

Pincode / पिनकोड

*

Blood Group / रक्तगट

*

शिक्षण (किमान 7वी पास असावे)

*

Email ID / इमेल आयडी  

Designation / पदनाम 

तुम्हाला पोहता येते का ? / Are you able to swim ?

आपण खालीलपैकी कोणत्या गटाशी निगडीत आहात / होता 

*
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy