इयत्ता 5 वी गणित NAS आधारित सराव चाचणी 3
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव *
पालकाचा मोबाईल नंबर *
शाळेचे नाव *
  केंद्र *
  तालूका *
प्र. 1 ला मुंबईहून रात्री 10.15 वा. निघालेली रेल्वे नागपूरला दुस-या दिवशी दुपारी 1.40 वा पोहचली. तर या प्रवासाला एकूण किती वेल लागला? *
1 point
प्र. 2 रा  एका घड्याळात सेकंद काटा 10 वर मिनिट काटा 1 वर व तास काटा 3 वर असेल तर त्या घड्याळात किती वाजले? *
1 point
प्र. 3 रा  एका घड्याळात 10 वाजून 15 मिनिटे 40 सेकंद झाले तर त्या घड्याळाच्या काट्यांची स्थिती कशी असेल? *
1 point
प्र. 4 था  श्रीपतला वेळ विचारला असता, त्याने 11 AM सांगितला म्हणजे खालीलपैकी कोणता? *
1 point
प्र. 5 वा.  डिजिट्ल घड्याळात 23 : 59 मिनिटे झाले असे म्हणाल्यास बारातासी घड्याळाप्रमाणे किती वाजले असावेत? *
1 point
प्र. 6 वा  00 : 05 AM   म्हणजे किती वाजले? *
1 point
प्र. 7 वा रविने संगणकावर काम करण्यास सकाळी 11.00 वाजता सुरूवात केली व दुपारी 3.30 वाजता त्याने काम बंद केले, तर त्याने 24 तासी घड्याळाप्रमाणे किती वाजता काम बंद केले? *
1 point
प्र. 8 वा बेरीज करा    4 तास 30 मिनिटॆ + 2 तास 45 मिनिटॆ =  ? *
1 point
प्र. 9 वा  बेरीज करा 37 किमी 250 मी + 15 किमी 950 मीटर =? *
1 point
प्र 10 वा  वजाबाकी करा. 19 रुपये 50 पैसे -12 रुपये 60 पैसे = ? *
1 point
प्र 11 वा  एका दुकानदाराने 150 kg 500gm तांदुळापैकी 75 kg 750gm तांदुळ विकला तर त्याच्याकडे किती तांदुळ शिल्लक राहिला ? *
1 point
प्र 12 वा  एका ड्रेससाठी 3 मी. 25 से.मी. कापड लागते तर चार ड्रेससाठी किती कापड लागेल. ? *
1 point
प्र 13 वा  9 मीटर 50 से.मी. तारेचे 5 सेमी चा एक याप्रमाणे तुकडे केले, तर किती तुकडे तयार होतील.? *
1 point
प्र 14 वा  पेंटोमिनो मध्ये किती चौरसाची घडण असते ? *
1 point
प्र. 15 वा  चौरस आकारापासून तयार होणा-या त्रिमिती खोक्यास काय म्हणतात? *
1 point
प्र. 16 वा   खालीलपैकी चौरस संख्या कॊणती? *
1 point
प्र. 17 वा   खालीलपैकी त्रिकॊणी संख्या कॊणती? *
1 point
प्र. 18 वा  पहिली त्रिकोणी संख्या 3 मानली तर क्रमाणे येणारी दहावी त्रिकोणी संख्या कोणती? *
1 point
प्र. 19 वा  पहिली चौरस संख्या 4 मानली तर क्रमाणे येणारी दहावी चौरस संख्या कोणती? *
1 point
प्र. 20 वा  खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणीसंख्या  व चौरससंख्या दोन्ही प्रकारात येते? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy