वाक्यप्रकार 
वाक्य प्रकार - उजळणी 
Sign in to Google to save your progress. Learn more
खालील वाक्यांचे वाक्यप्रकार ओळखा.
१. मुलांनो ,रांगेत चला.
*
1 point
२. तुझी शाळा कुठे आहे ? *
1 point
३.किती मोठी आहे तुझी शाळा !  *
1 point
४.माझी शाळा घराजवळ आहे. *
1 point
५.दररोज शाळेत जा . *
1 point
६.किती सुंदर ताजमहाल हा ! *
1 point
७ . शिस्तीने वागावे.  *
1 point
८.आमची परिस्थिती प्रतिकूल होती. *
1 point
९.आत जाण्याचे सर्व मार्ग बंद होते *
1 point
१०.तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. *
1 point
११.किती सुंदर आहे हा गुलाब ! *
1 point
१२. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले. *
1 point
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy