सहावी मराठी ३-डॉ.कलाम यांचे बालपण  
आपले नाव टाकून चाचणी सोडवा . View Score वर क्लिक करून गुण बघा.
निर्मिती -ज्ञानेश्वर बाबुराव कुटे
आणखी चाचणी साठी www.dnyaneshwarkute.com भेट द्या .
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
१] कलाम यांच्या लहानपणी त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता ? *
2 points
२] डॉ कलाम कोणत्या तमिळ  मासिकातील चित्रे बघत असे ? *
2 points
३] कलाम आठ वर्षाचे असताना काय  गोळा करून विकत असे ? *
2 points
४] माझ्या वडिलांकडून मी ...............आणि स्वयंशिस्त शिकलो . *
2 points
५] अबुल तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे . असे कोण म्हणाले होते . *
2 points
६] कलाम यांना किती भाऊ होते ? *
2 points
७] कलाम यांनी काय व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती ? *
2 points
८] परवानगी या शब्दात पाठवणे या अर्थाचा कोणता शब्द लपला आहे ? *
2 points
९] दुर्मिळ या शब्दाचा अर्थ काय आहे ? *
2 points
१०]  डॉ कलाम यांचे आत्मचरित्र कोणते आहे ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report