विद्या प्रतिष्ठान संचलित,तंत्रनिकेतन महाविद्यालय ,इंदापूर-पुणे ग्रंथालय विभाग
75 व्या स्वातंत्र्य दिनानिम्मित आयोजित प्रश्न मंजुषा १५ ऑगस्ट २०२१
दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्यदिनाचा इतिहास, स्वातंत्र्य सैनिक, इत्यादींवर आधारित एक मनोरंजक प्रश्नमंजुषा , विद्या प्रतिष्ठान संचलित,तंत्रनिकेतन महाविद्यालय ,इंदापूर-पुणे ग्रंथालय विभाग विभागातर्फे आयोजित करण्यात येत आहे .
आयोजक- अतुल चंदनवंदन, ग्रंथपाल
डॉ . राजकुमार वीर, प्राचार्य