प्रतिपुष्टी प्रश्नावली – घटक : शिक्षक
Sign in to Google to save your progress. Learn more
महाविद्यालयाचे नाव *
गाव *
तालुका *
जिल्हा *
शिक्षकाचे नाव *
लिंग *
नियुक्तीचा प्रकार *
महाविद्यालय प्रकार *
विभाग *
शिक्षण *
वय *
अनुभव *
विद्याशाखा *
मोबाईल नंबर *
इमेल
प्रश्न / विधाने
खालील प्रश्नां करिता  (होय / नाही / अनिश्चित)  या पैकी योग्य पर्याय निवडा
१. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा उच्चशिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढत आहे का? *
२. विद्यापीठाअंतर्गत प्राप्त होणारे उच्चशिक्षण पूर्व विदर्भाच्या सामाजिक गरजा पूर्ण करण्यास समर्थ आहे का? *
३. विद्यापिठातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली आहे का? *
४. उच्चशिक्षण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणात्मक रोजगार प्राप्त होतो आहे का? *
५. विद्यापिठाअंतर्गत सुरु असलेले शैक्षणिक उपक्रम उच्चशिक्षणातील बदलत्या प्रवाहानुसारआहे का? *
६. प्राध्यापकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक गुणवत्ता वाढीसाठी महाविद्यालय प्रोत्साहन व संधी उपलब्ध करून देतात का? *
७. विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयातील अनुदानित प्राध्यापकांपेक्षा विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या समस्या अधिक गंभीर आहेत का? *
८. वार्षिक परीक्षा पद्धतीपेक्षा सत्र (सेमिस्टर) परीक्षा पद्धती जास्त सरस आहे असे आपणास वाटते का? *
९. आपल्या महाविद्यालयामुळे आदिवासी व ग्रामीण बहुल भागातील विकासाला गती मिळाली आहे का? *
१०. विद्यापीठाची व महाविद्यालयाची धोरणे निश्चित करतांना आपणास योग्य संधी मिळते का? *
११. विद्यापीठ व महाविद्यालया मार्फत संशोधन कारण्याकरिता प्रोत्साहन व संधी उपलब्ध होते का? *
१२. आपल्या महाविद्यालयांमध्ये मानव्यशास्त्रे विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी अल्प प्रमाणात आहेत असे आपणांस वाटते का? *
१३. व्यावसायिक व तांत्रिक विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी अधिक प्रमाणात आहेत काय? *
१४. प्राध्यापकांंना लागू असणारी API प्रणाली प्राध्यापकांंची गुणवत्ता वाढीसाठी प्रभावी आहे काय? *
१५. विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या विविध जिल्ह्यातील उच्चशिक्षणाची स्थिती समाधानकारक आहे काय? *
१६. आपल्या जिल्ह्यातील उच्चशिक्षणासाठी उपलब्ध ग्रंथालयाची स्थिती समाधानकारक आहे काय? *
१७. प्राध्यापक नियुक्ती प्रक्रियेचे निकष व प्रक्रिया समाधानकारक आहे काय? *
१८. विविध विद्याशाखांमधिल विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे काय? *
१९. विविध विद्याशाखांमधिल शिक्षक विद्यार्थी प्रमाण निकषानुसार आहे काय? *
२०. विविध विद्याशाखांमधिल अभ्यासक्रम व त्याची उपयोगिता समाधानकारक आहे काय? *
२१. आपण शिकवित असलेल्या विषयाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधीबाबत मार्गदर्शन केले जाते काय? *
२२. आपल्या विषयातील विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त करण्यास मदत होत आहे का? *
२३. अभ्यासक्रमा व्यतिरिक्त विद्यार्थी विकासाच्या काही विशेष योजना राबविण्यात येतात का? *
२४. संशोधन कार्यासाठी आवश्यक संशोधन केंद्रे / प्रयोगशाळा साधने व सुविधा पुरेशा आहेत का? *
२५. बहिःशाल विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या अभ्यासक्रमामुळे महाविद्यालयातील नियमित प्रवेश संख्येेवर प्रतिकुल परिणाम होतो का? *
२६. विद्यापीठातील प्रशासकीय कामाबाबत आपण समाधानी आहात का? *
२७. शिक्षकांची नियुक्ती / पदोन्नती  याबाबतची प्रक्रिया वेळेत होते का? *
२८. आपल्या क्षेत्रातील एकूण लोकसंख्येचा विचार करता आपल्या भागात नवीन महाविद्यालय / नवीन अभ्यासक्रम / वाढीव तुकड्यांची गरज आहे का ? *
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमातुन खालील कौशल्ये विकासित होत असल्याचे आपणांस वाटते का?
खालील मुद्यां करिता  (होय / नाही / अनिश्चित)  या पैकी योग्य पर्याय निवडा
१.  विषयाचे मुलभूत ज्ञान *
२. प्राप्त ज्ञानाचा वापर करण्याचे कौशल्ये *
३. संगणकाचे ज्ञान व त्याचा व्यावहारिक उपयोग *
४.  संभाषण कौशल्ये *
५. सामान्य ज्ञान *
६. सर्वांगीण विकास *
७. घडलेल्या घटनांची चिकित्सा करण्याचे कौशल्ये *
८. अर्थार्जन करण्याचे कौशल्ये *
शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने आपण कोणते उपाय सुचवाल? *
व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने कोणते अभ्यासक्रम सुरु करावे असे आपणांस वाटते? *
विद्यापीठाची  प्रतिष्ठा उंचावण्यासाठी  विद्यापीठाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत? *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy