इयत्ता आठवी विज्ञान प्रकरण 17 मानवनिर्मित पदार्थ Online Test
By डॉ. सचिन कोंडेकर सहकार्य - विज्ञान विषय समिती, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ.
Sign in to Google to save your progress. Learn more
शाळेचे नाव : *
विद्यार्थ्याचे नाव : *
1) सेंद्रिय बहुवारिकापासून बनवलेले मानवनिर्मित पदार्थ म्हणजे ............होय. *
1 point
2 ) पुढीलपैकी थर्मोसेटिंगचा प्रकार नाही ? *
1 point
3) खालीलपैकी पॉलियुरेथेनचा उपयोग कोणता ? *
1 point
4) खालील वस्तू बनविण्यासाठी  कोणत्या प्रकारचे थर्मोप्लास्टिक वापरतात ? *
1 point
Captionless Image
5) खालीलपैकी प्लास्टिकचा कोणता गुणधर्म नाही ? *
1 point
6) प्रयोगशाळेतील खालील उपकरणे तयार करण्यासाठी कोणत्या थर्मोप्लास्टिकचा उपयोग होतो ? *
1 point
Captionless Image
7) खालील 4R पैकी वेगळा R ओळखा ? *
1 point
8) खालील पदार्थांपैकी कमी कालावधीत विघटन होणारा पदार्थ ओळखा . *
1 point
9) औषधे साठविण्यासाठी कोणत्या प्रकारच्या काचेच्या बाटल्या वापरतात ? *
1 point
10) लालरंगाची काच मिळविण्यासाठी मिश्रणात कोणत्या धातूचे ऑक्साइड वापरतात ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report