JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
स्पर्धा गुरु पोलीस भरती सराव पेपर 150
विषय - सामान्य ज्ञान
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
जिल्हा
*
Your answer
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅॅॅॅॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाचा जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.
Your answer
1.लखिना पॅॅटर्नचे जनक अनिलकुमार लखिना हे .................. या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना लखिना पॅॅॅॅटर्न अस्तित्वात आला.
*
1 point
बीड
लातूर
उस्मानाबाद
अहमदनगर
2.खालीलपैकी कोणते खत हे रासायनिक खत या सदरात मोडत नाही ?
*
1 point
सुपर फॉस्फेट
युरिया
कंपोस्ट
अमोनियम सल्फेट
3.पाठीच्या कण्यात असलेल्या ३३ मणक्यांपैकी मानेत ................. इतके मणके असतात.
*
1 point
6
7
5
9
4.भारतीय अणुविज्ञानाचे जनक ................. हे आहेत.
*
1 point
डॉ.राजा रामण्णा
डॉ.एच.एन.सेठण्णा
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
डॉ.होमी भाभा
5.टिहरी धरण ................. या राज्यात आहे.
*
1 point
उत्तरप्रदेश
हिमाचल प्रदेश
उत्तराखंड
पंजाब
6.उजनी धरणाच्या जलाशयामध्ये ................. हे पक्षी आढळतात.
*
1 point
मोर
लांडोर
शेकरू
फ्लेमिंगो
7.महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम ................ या वर्षी अस्तित्वात आला.
*
1 point
१९६५
१९६६
१९६०
१९६१
8.तलाठी या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर नजीकचे नियंत्रण .............. यांचे असते.
*
1 point
तहसिलदार
नायब तहसिलदार
मंडळ अधिकारी
जिल्हाधिकारी
9.महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती ................ या दिवशी अंमलात आली.
*
1 point
1 मे 1960
1 मे 1961
1 मे 1963
1 मे 1962
10.भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींना असलेला दयेचा अधिकार ............. या कलमानुसार आहे.
*
1 point
५२
७२
७८
४५
11.राष्ट्रीय मतदार दिवस ................... या दिवशी साजरा केला जातो.
*
1 point
२५ जानेवारी
१५ ऑगस्ट
२६ जानेवारी
२६ नोव्हेंबर
12.गरिबी हटाव ही प्रसिद्ध घोषणा ...................... या भारतीय पंतप्रधानांनी केली.
*
1 point
पंडित जवाहरलाल नेहरू
इंदिरा गांधी
राजीव गांधी
लाल बहादूर शास्त्री
13.प्रसिद्ध कळसुबाईचे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील ............ या तालुक्यात आहे.
*
1 point
संगमनेर
कोपरगाव
अकोले
राहाता
14.महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या ............. एवढी आहे.
*
1 point
७८
२८८
१२
४८
15.महाराष्ट्रातील सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक ................ ही होय.
*
1 point
सेन्ट्रल बँक
पंजाब नॅॅशनल बँक
रिझर्व्ह बँक
स्टेट बँक ऑफ इंडिया
16.आंतरराष्ट्रीय ओझोन दिन या दिवशी जगामध्ये साजरा केला जातो ?
*
1 point
16 सप्टेंबर
5 जून
7 एप्रिल
21 मार्च
17.Living History या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
*
1 point
बराक ओबामा
लालकृष्ण अडवाणी
हिलरी क्लिंटन
पंडित नेहरू
18.पुंग चोलम ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहेत ?
*
1 point
मिझोराम
आंध्रप्रदेश
केरळ
मणिपूर
19.निब्लिक ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
*
1 point
बिलियर्डस
गोल्फ
नेमबाजी
बॅॅॅॅडमिंटन
20.नारंग कप हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
*
1 point
बॅॅॅॅडमिंटन
टेबल टेनिस
हॉकी
फुटबॉल
हार्दिक शुभेच्छा !!
Visit & Subscribe YouTube Channel -
www.youtube.com/mpscetest
Visit Website -
www.thespardhaguru.com
Download App -
https://play.google.com/store/apps/details?id=com.sagarghalme.thespardhagurugk
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report