इयत्ता 8 वी गणित NAS आधारित सराव चाचणी 1
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव *
शाळा *
केंद्र *
तालूका *
जिल्हा *
प्र.1 ला  खालीलपैकी कोणती संख्याजोडी बेरीज व्यस्त संख्या आहे?     *
1 point
प्र.2 रा   सुहासने प्रत्येकी 5 गोळ्या  5 जणांना दिल्या, हे उदाहरण खालीलपैकी कोणती क्रिया करून सॊडवावी लागेल? *
1 point
प्र.3 रा  8 चे तिसरे मूळ हे कसे लिहाल?   *
1 point
प्र.4 था  (-4)² × (5/4)² *
1 point
प्र. 5 वा  मनोज व त्याच्या आईच्या वयाचे गुणॊत्तर 1:4 आहे, आणखी चार वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 असेल, तर आईचे आजचे वय किती? *
1 point
प्र. 6 वा  एका आयताकृती बागेची लांबी 4x + 3 असुन रूंदी 3x + 2 आहे, तर बागेचे क्षेत्रफ़ळ किती असेल ? A)     B)   C)     D) *
1 point
प्र, 7 वा. 20 मीटर बाजू असणार्या चॊरसाकृती खॊलीमध्ये 3 मीटर बाजू असणारे चॊरसाकृती स्टेज तयार केल्यावर उर्वरित क्षेत्राचे क्षेत्रफ़ळ किती असेल, हे उदाहरण सोडवताना कॊणत्या नित्यसमिकरणाचा वापर कराल? *
1 point
प्र. 8 वा  एका 64 सेमी. उंचीच्या रोपट्याची लागवड केली, ते रॊपटे प्रतिवर्ष 1/8 एवढे वाढणार असेल तर दोन वर्षानंतर या रॊपट्याची उंची किती असेल? *
1 point
प्र. 9 वा  1500 रूपये छापील किंमत असणार्या पुस्तकावर 60 रू. सूट दिल्यास शेकडा सूट किती? *
1 point
प्र. 10 वा  एक इमारत बांधण्यासाठी 20 मजुरांना 45 दिवस लागतात, जर तेच काम 30 दिवसात इमारतीचे काम पूर्ण  करायचे असेल तर किती मजूर लागतील?     *
1 point
प्र. 11 वा     चौकॊन ABCD मध्ये m∠A = 80  ̊, m∠B=120 ̊,  m∠ C = m∠D असेल तर m∠C = ?       *
1 point
प्र.12 वा  समांतरभूज चौकॊनाच्या लगतच्या कॊनांच्या मापाचे गुणोत्तर 5:4 असेल तर कोनांचे माप किती? *
1 point
प्र. 13 वा   इष्टीकाचितीला 7 पृष्ठे व 10 शिरोबिंदू असतील तर बाजू किती असतील? *
1 point
प्र.14 वा   खालील आकृतिचे क्षेत्रफळ किती?         *
1 point
Captionless Image
प्र.15 वा   खालील आकृतीत ∆ABC ≅  ∆ ADC दिलेले आहेत तर हे दोन त्रिकॊण कोणत्या कसोटीने एकरूप आहेत?                                     *
1 point
Captionless Image
प्र. 16 वा  सदाशिवने 5 एक्कर जमिनितून मागील सलग 5 वर्षात सोयाबीनचे निघालेले उत्पाद्न पूढील प्रमाणे आहे,  त्याचा सोयाबीन उत्पादनाचा मध्य (mean)  काढा.                                               वर्षे                       2014   2015   2016   2017   2018   उत्पादन(क्विंटल)  71               80      79     61     69 *
1 point
Clear selection
Clear selection
प्र. 17 वा  खालीलपैकी कॊणती जॊडी गुणाकार व्यस्त संख्या आहे?   *
1 point
प्र. 18 वा  2/10 व 5/10 या संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतील? *
1 point
प्र. 19 वा    14 सेमी. व्यास व 40 सेमी. उंचीचा ‘A’ डब्बा व 28 सेमी. व्यास व  20 सेमी. उंचीचा ‘B’ डब्बा असूब दोन्ही डब्यात साखर भरावयाची   असल्यास खालीलपैकी कॊणते विधान बरोबर असेल?             *
1 point
प्र, 20 वा  खालील आकृती मध्ये रेषा L व रेषा M या एकमेकींना समांतर आहेत, कॊन ACB = 50  ̊, कॊन CDF = 120 ̊, तर कोन CAB = किती?
1 point
Captionless Image
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy