मंदिरस्थापत्य : संकल्पना आणि शैली - ५ दिवसीय कार्यशाळा
मंदिरवास्तु ही भारतीय स्थापत्यशास्त्राचा सारांश आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही इतके प्रयोग या वास्तुप्रकारात झाले. पण मुळात ही संकल्पना आली कोठून आणि ती प्रांतवार कशी फोफावत गेली याबद्दल जाणून घेऊ.

वक्ते - डॉ. योगेश प्रभुदेसाई, कोल्हापूर
वार व दिनांक - गुरूवार, १० नोव्हेंबर ते सोमवार, १४ नोव्हेंबर २०२२
वेळ : संध्याकाळी ०८.०० - ०९.३०
व्याख्यान माध्यम : मराठी
ऑनलाइन 
नोंदणीसाठी लिंक - https://forms.gle/Z8bk5h5iHyXp9qYb9
नोंदणीसाठी अंतिम दिनांक - रविवार, ०६ नोव्हेंबर २०२२
प्रवेश शुल्क - रू. १०००/-

अधिक माहितीसाठी संपर्क -
स्वरमाधव फाऊंडेशन, पुणे
+918668460516
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
संपूर्ण पत्ता *
संपर्कासाठी मोबाईल क्रमांक *
व्यवसाय *
याच विषयावरील १५ तारखेच्या व्याख्यानाला आपण उपस्थित होता का? *
फी - रू. १०००/- फक्त
Captionless Image
फी भरली आहे का? *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report